* नियम व अटी:
Www.hdfc.com आणि / किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणाऱ्यांसाठी एच डी एफ सी ने हा पुढाकार घेतला आहे. एच डी एफ सी च्या डिजिटल जाहिराती सार्वजनिक रित्या उपलब्ध आहेत. ज्यांना एच डी एफ सी कडून होम लोन घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी CIBIL कडून थेटपणे तुमचा क्रेडिट स्कोअर/रिपोर्ट प्राप्त करण्यासाठी जलद ॲक्सेस देण्याच्या उद्देशाने, अशा हेतूकरिता CIBIL द्वारे देऊ करण्यात येणारे प्रॉडक्ट आहे.
एच डी एफ सी कोणत्याही सूचनेशिवाय कोणत्याही क्षणी त्यांच्या वेबसाईटवरून अशी सुविधा काढू/हटवू शकते.
एच डी एफ सी ने CIBIL सह कोणतीही पार्टनरशीप, एजन्सी, टाय-इन आणि/किंवा जॉईंट प्रॉडक्ट व्यवस्थेमध्ये सहभाग घेतलेला नाही.
तुम्हाला आता https://myscore.cibil.com/CreditView/enrollConsolidated.page?enterprise=HDFCLTD&offer=HDFCLTD01 वर रिडायरेक्ट केले जाईल. दिलेली लिंक ॲक्सेस करण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी तुम्हाला अशा वेबसाईटसाठी विशेषकरून असलेल्या सर्व अटी व शर्ती रेफर करणे, वाचणे आणि समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. एच डी एफ सी https://myscore.cibil.com/CreditView/enrollConsolidated.page?enterprise=HDFCLTD&offer=HDFCLTD01 वरील अशा अटी आणि/किंवा शर्तींसाठी, ज्यासाठी तुम्ही कदाचित सहमत असाल, दायित्व किंवा जबाबदार नसेल.
तुमचा CIBIL स्कोअर/रिपोर्ट प्राप्त करण्याचा तुमचा निर्णय हा सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि जर तुम्हाला पुढे सुरू ठेवायची इच्छा नसेल तर तुम्ही डायलॉग बॉक्स बंद करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
जर तुम्हाला पुढे सुरू ठेवायचे असेल आणि अटी व शर्तींचे पालन करण्यास सहमत असाल तर तुम्ही एच डी एफ सी वेबसाईटमधून बाहेर पडू नये.
जर तुम्ही CIBIL स्कोअर/रिपोर्ट प्राप्त करतेवेळी किंवा त्यासाठी कोणतीही वैयक्तिक माहिती सांगण्याचे निवडले तर तुम्ही अशी माहिती सादर करण्यास अधिकृत असाल. त्याशिवाय, असे डिस्क्लोजर तुमच्या जबाबदारीवर केले पाहिजे आणि CIBIL द्वारे अशा वापराद्वारे निर्माण होणारे कोणतेही क्लेम किंवा CIBIL द्वारे केला जाणारा तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापरास एच डी एफ सी जबाबदार नसेल. CIBIL कडे देण्यात येणारी कोणतीही माहिती किंवा डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या स्वतःच्या जोखीम आणि जबाबदारीवर द्यावी आणि एच डी एफ सी अशा माहितीची वास्तविक सत्यता तपासण्यास, पडताळण्यास किंवा अधिप्रमाणित करण्यास जबाबदार नसेल.
CIBIL द्वारे देण्यात येणारा CIBIL स्कोअर/रिपोर्ट तुम्हाला CIBIL द्वारे थेटपणे प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल बेसिसवर देण्यात यावा, यात एच डी एफ सी द्वारे कोणत्याही व्यक्त किंवा अस्पष्ट सहभाग, ॲक्शन, इन-ॲक्शनचा समावेश नसावा आणि पुरवण्यात आलेल्या अशा कोणत्याही आणि सर्व माहितीची अचूकता, पूर्णता आणि सत्यता यासाठी एच डी एफ सी जबाबदार नसेल.
पुढे जाण्याचे मान्य केल्याद्वारे तुम्ही या व्यवहाराद्वारे निर्माण झालेल्या/निर्माण होणार्या एच डी एफ सी सह तुमचा CIBIL स्कोअर/रिपोर्टची कॉपी शेअर करण्यास CIBIL ला बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे अधिकृत करावे.
जर तुम्ही पुढे जाणे निवडले तर तुम्ही एच डी एफ सी प्रतिनिधींना तुम्ही दिलेल्या संपर्क तपशिलाचा DNC/ NDNC साठी कोणत्याही रजिस्ट्रेशनसह कुठेही असलेल्याशी उलट असला तरी, वापर करून तुमच्या संपर्क साधण्यास अधिकृत करा.
https://myscore.cibil.com/CreditView/enrollConsolidated.page?enterprise=HDFCLTD&offer=HDFCLTD01, यावर दिसणारी माहिती आणि/किंवा कंटेंट एच डी एफ सी द्वारे तपासले, पडताळले किंवा प्रमाणीत केलेले नाही.
एच डी एफ सी ने CIBIL सह तुमच्या व्यवहारातून निर्माण होणार्या कोणत्याही असंतुष्टी, समस्या, तक्रार, वाद, मागणी, स्यूट, ॲक्शन किंवा अन्य कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत संबोधित करू नये आणि एच डी एफ सी ची अशा समस्या, तक्रार किंवा वाद, स्यूट, ॲक्शन किंवा अन्य कार्यवाही सोडविण्यासंबंधी कधीही कोणतीही भूमिका किंवा जबाबदारी नसेल. त्याशिवाय, अशा परिस्थितीत एच डी एफ सी सापेक्ष कोणताही क्लेम, रिकोर्स किंवा उपाय नसेल. एच डी एफ सी ला खालीलचा परिणाम म्हणून किंवा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा अपघाताने निर्माण होणार्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार नसेल किंवा जबाबदार धरले जाणार नाही:
• https://myscore.cibil.com/CreditView/enrollConsolidated.page?enterprise=HDFCLTD&offer=HDFCLTD01 ची अनुपलब्धता आणि/किंवा त्यांचा पेमेंट गेटवे आणि टेक्निकल ऑपरेशन/फॉल्ट
• CIBIL कडून प्राप्त न झालेले क्रेडिट स्कोअर/रिपोर्ट
• https://www.cibil.com/creditscore/cibilscore-form- hdfcltd आणि किंवा पेमेंट गेटवेची कोणतेही माहिती किंवा मटेरिअल ॲक्सेस करणे, वाचणे, पाहणे, पुरवणे किंवा वापरणे
• वायरस, हॅकिंग अटॅक आणि कॉम्प्युटर किंवा इंटरनेटशी संबंधित अन्य गुन्हे;
पुढे सुरू ठेवण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणाहून वेबसाईट ॲक्सेस करीत आहात त्या देशातून या वेबसाईटच्या वापरासाठी तुमच्या देशाचा कायदा/न्यायव्यवस्था तुम्हाला परवानगी देत असल्याची खात्री करायला पाहिजे.
https://myscore.cibil.com/CreditView/enrollConsolidated.page?enterprise=HDFCLTD&offer=HDFCLTD01 चे यूजर अशा साईटच्या वापरामार्फत एच डी एफ सी द्वारे कोणतेही हक्क, क्लेम्स, लाभ, इंटरेस्ट आणि रेमेडीज मिळवू शकत नाही.
अटी व शर्ती बंधनकारक असतील. पुढे जाण्याचे मान्य केल्याद्वारे तुम्ही या अटी व शर्ती समजण्यासाठी स्पष्टपणे आणि पूर्णपणे मान्य करायला पाहिजे आणि वेळोवेळी एच डी एफ सी ने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार केलेल्या कोणत्याही बदलांसह सहमत असायला पाहिजे. एच डी एफ सी स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार युजरला कोणत्याही पूर्व सूचना किंवा सहमतीच्या आवश्यकतेशिवाय कोणत्याही क्षणी पूर्णपणे किंवा अंशतः CIBIL सह व्यवस्था बदलू शकते.