अफोर्डेबिलीटी कॅल्क्युलेटर

तुमच्या लोन विषयीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

₹.
₹. 0 1 कोटी
₹.
10 हजार 1 कोटी
1 30
0 15
₹.
₹. 0 1 कोटी

तुम्ही लोन रकमेसाठी पात्र आहात

₹.

प्रॉपर्टी ची किंमत

₹.

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRI ने निव्वळ उत्पन्नाचा तपशील द्यावा.

  • हे तुम्हाला दोन्ही गोष्टींचे म्हणजे तुमची होम लोन पात्रता आणि तुम्ही स्वत:च्या स्रोतांकडून किती रक्कम व्यवस्थापित करू शकता अशा दोन्ही प्रकारे तुमच्या वित्ताबाबत स्पष्टता देते. जेणेकरुन तुम्हाला घर खरेदीसाठी बजेट निश्चित करण्यात मदत होते.
  • अनावश्यक व्यवहार विचारात घेण्यात तुमचा वेळ आणि प्रयत्न न घालवता परवडणाऱ्या प्रॉपर्टी वर तुमचा शोध केंद्रित करू शकता.
  • यामुळे तुम्हाला एका ज्ञात, गंभीर आणि चांगला घराच्या खरेदीदार म्हणून प्रोजेक्ट करण्यात मदत मिळते, ज्यामुळे तुम्हाला विकसक किंवा प्रॉपर्टी विक्रेत्यासह चांगला व्यवहार करण्याची क्षमता मिळते.