एच डी एफ सी कडे स्विच करा तुमचे होम लोन आणि तुमच्या EMI वर मोठ्या लाभांचा आनंद घ्या
एच डी एफ सी आर्या खासकरून राज्य, केंद्र सरकार, संरक्षण आणि PSU कर्मचार्यांसाठी
Flat Processing Fees ₹ 2500 # + टॅक्स on Home Loans
# अटी लागू
Save upto ₹2.67 ^ लाख on your first home under PMAY - CLSS
एच डी एफ सी होम लोन्स यांच्यासाठी
वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी
कोणताही आयटीआर आणि शेतजमीन गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी विशेष ऑफर
जलद व सोपी प्रक्रिया
सहज डॉक्युमेंटेशन
सहज बॅलन्स ट्रान्सफर
कोणतेही प्री-पेमेंट शुल्क नाही
कस्टमाईज्ड कोटेशन
कमी प्रोसेसिंग शुल्क
कोणतेही छुपे शुल्क नाही
एच डी एफ सी होम लोन EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला एकूण मासिक इंस्टॉलमेंट पेमेंट्स किती असेल त्या जवळपासचा आकडा सांगेल. आत्ताच आमचे उपयोगी असे होम लोन EMI कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या हाऊसिंग लोन साठी पे कराव्या लागणार्या तुमच्या EMI चा अंदाज लावा!
अगदी सोपे असणारे होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमची होम लोन पात्रता कॅल्क्युलेट करा. यामुळे होम लोन कालावधी व होम लोन इंटरेस्ट यावर आधारित तुमच्यासाठी पात्र असणार्या हाऊसिंग लोन साठीची रक्कम कॅल्क्युलेट करण्यास मदत होईल.
ॲडजस्टेबल रेट होम लोन
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
कोणत्याही लोन रकमेसाठी | 6.80 ते 7.30 |
अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा
ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
कोणत्याही लोन रकमेसाठी | 6.90 ते 7.40 |
अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा
ॲडजस्टेबल रेट होम लोन्स
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 6.95 ते 7.45 |
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 7.00 ते 7.50 |
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.20 ते 7.70 |
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.25 ते 7.75 |
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.30 ते 7.80 |
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.35 ते 7.85 |
सादर आहेत काही प्रश्न ज्यामुळे तुम्हाला असलेल्या शंका दूर होण्यास मदत होईल.
जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करता तेव्हा लेंडर खालील गोष्टी विचारात घेतो –
तुमचे उत्पन्न आणि लोन पात्रता निश्चित करण्यासाठी लोन परतफेडीची क्षमता
तुमचे वय, निवृत्ती वय, आर्थिक स्थिती, क्रेडिट रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअर यासारखे अन्य फॅक्टर्स
तुमची लोन घेण्याची क्षमता याद्वारे वाढवा –
तुमच्या घर खरेदीसाठी लोन घेणे हा चांगला प्रस्ताव आहे
अन्य लोन पेक्षा होम लोन प्राधान्यित असावे कारण की –
अद्याप काळजीत?
तुमचे होम लोन रिफायनान्स केले तर नवीन लेंडर खालील गोष्टी करू शकेल –
रिफायनान्स करू नका जर –
तुम्ही वेतनधारी असा किंवा स्वयं-रोजगारित, तुम्हाला होम लोन मिळू शकेल.
दोन्ही प्रकारच्या अर्जदारांसाठी अटी सारख्याच आहेत.
होम लोनसाठी कोणते डॉक्युमेंट सादर करावे हाच काय तो फरक आहे.
लोन पात्रता निश्चित करण्यासाठी कमाई आणि पत हे मुख्य घटक आहेत.