एच डी एफ सी कॅम्पेन पेज

कमी इंटरेस्ट रेट

6.70%*p.a.
पासून पुढे

सवलत असलेली प्रोसेसिंग फी

₹10000 ₹3,000*+ टॅक्स

परत कॉल करण्याची विनंती

बॅलन्स ट्रान्सफर

एच डी एफ सी कडे स्विच करा तुमचे होम लोन आणि तुमच्या EMI वर मोठ्या लाभांचा आनंद घ्या

एच डी एफ सी आर्या खासकरून राज्य, केंद्र सरकार, संरक्षण आणि PSU कर्मचार्‍यांसाठी

Flat Processing Fees ₹ 2500 # + टॅक्स on Home Loans

# अटी लागू

बचत करा अधिकतम ₹2.67 ^ लाख तुमच्या पहिल्या घर खरेदीवर, स्कीम आहे PMAY - CLSS

एच डी एफ सी होम लोन्स यांच्यासाठी

वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी

कोणताही आयटीआर आणि शेतजमीन गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही

होम लोन मुख्य वैशिष्ट्ये

केंद्र सरकार किंवा राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी विशेष ऑफर

जलद व सोपी प्रक्रिया

सहज डॉक्युमेंटेशन

सहज बॅलन्स ट्रान्सफर

कोणतेही प्री-पेमेंट शुल्क नाही

कस्टमाईज्ड कोटेशन

कमी प्रोसेसिंग शुल्क

कोणतेही छुपे शुल्क नाही

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

एच डी एफ सी होम लोन EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला एकूण मासिक इंस्टॉलमेंट पेमेंट्स किती असेल त्या जवळपासचा आकडा सांगेल. आत्ताच आमचे उपयोगी असे होम लोन EMI कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या हाऊसिंग लोन साठी पे कराव्या लागणार्‍या तुमच्या EMI चा अंदाज लावा!

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRI ने निव्वळ उत्पन्नाचा तपशील द्यावा.

होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर

अगदी सोपे असणारे होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमची होम लोन पात्रता कॅल्क्युलेट करा. यामुळे होम लोन कालावधी व होम लोन इंटरेस्ट यावर आधारित तुमच्यासाठी पात्र असणार्‍या हाऊसिंग लोन साठीची रक्कम कॅल्क्युलेट करण्यास मदत होईल.

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRI ने निव्वळ उत्पन्नाचा तपशील द्यावा.

होम लोन इंटरेस्ट रेट

वेतनधारींसाठी

विशेष होम लोन दर

ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह ऑफर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

लोन स्लॅब / क्रेडिट स्कोअर होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
800 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअरसाठी6.70

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.05%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.75 ते 7.25
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.80 ते 7.30
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.00 ते 7.50
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.05 ते 7.55
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.10 ते 7.60
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.15 ते 7.65

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

स्टँडर्ड होम लोन दर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.05%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.95 ते 7.45
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.00 ते 7.50
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.20 ते 7.70
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.25 ते 7.75
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.30 ते 7.80
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.35 ते 7.85

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सादर आहेत काही प्रश्न ज्यामुळे तुम्हाला असलेल्या शंका दूर होण्यास मदत होईल.

जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करता तेव्हा लेंडर खालील गोष्टी विचारात घेतो –

तुमचे उत्पन्न आणि लोन पात्रता निश्चित करण्यासाठी लोन परतफेडीची क्षमता

तुमचे वय, निवृत्ती वय, आर्थिक स्थिती, क्रेडिट रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअर यासारखे अन्य फॅक्टर्स

तुमची लोन घेण्याची क्षमता याद्वारे वाढवा –

 • कमावणाऱ्या कौटुंबिक सदस्याला सह-अर्जदार म्हणून जोडणे.
 • संरचित रिपेमेंट प्लॅन घेणे.
 • स्थिर उत्पन्न प्रवाह, नियमित सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट सुनिश्चित करणे.
 • तुमच्या नियमित अतिरिक्त उत्पन्न स्रोताचे तपशील देणे.
 • तुमच्या परिवर्तनीय वेतन घटकांचा रेकॉर्ड ठेवणे.
 • तुमच्या क्रेडिट स्कोअर मधील त्रुटी सुधारण्यासाठी (असल्यास) कृती करणे.
 • चालू लोनची परतफेड आणि शॉर्ट टर्म लोनची परतफेड.

तुमच्या घर खरेदीसाठी लोन घेणे हा चांगला प्रस्ताव आहे

अन्य लोन पेक्षा होम लोन प्राधान्यित असावे कारण की –

 • कमी इंटरेस्ट रेट्स
 • प्रॉपर्टी डॉक्युमेंटेशन वर मिळणारी हमी
 • इंटेरिअर कामासाठी लिक्विडिटी हाताळण्यास मदत.
 • कर लाभ

अद्याप काळजीत?

 • थकित लोन कव्हर करण्यासाठी इन्श्युरन्स घ्या
 • जॉईंट होम लोन घ्या

तुमचे होम लोन रिफायनान्स केले तर नवीन लेंडर खालील गोष्टी करू शकेल –

 • कमी इंटरेस्ट रेट देऊ करेल
 • अधिक लोन रक्कम देऊ करेल
 • फिक्स्ड ते फ्लोटिंग/ॲडजस्टेबल इंटरेस्ट रेट असे बदल करण्यास परवानगी
 • लोन कालावधीमध्ये कपात करण्यास परवानगी
 • EMI मध्ये कपात करण्यास परवानगी
 • अधिक चांगल्या टर्म आणि सेवा देऊ करेल

रिफायनान्स करू नका जर –

 • खर्चाचा ताळमेळ होत नसेल
 • तुम्ही तुमचे लोन रिपेमेंट पूर्ण करण्यास अगदी जवळ असल्यास

तुम्ही वेतनधारी असा किंवा स्वयं-रोजगारित, तुम्हाला होम लोन मिळू शकेल.

दोन्ही प्रकारच्या अर्जदारांसाठी अटी सारख्याच आहेत.

होम लोनसाठी कोणते डॉक्युमेंट सादर करावे हाच काय तो फरक आहे.

लोन पात्रता निश्चित करण्यासाठी कमाई आणि पत हे मुख्य घटक आहेत.