एच डी एफ सी मध्ये करिअर

Video Image

ही संस्था चालविणारे लोक एच डी एफ सी च्या हृदयस्थानी आहेत. कामाच्या सकारात्मक वातावरणामध्ये पुरेसे ट्रेनिंग देऊन त्यांच्या करिअर विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांना सतत विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्यंत अभिमानाने, आम्हाला हे सांगण्यात आनंद होत आहे की एच डी एफ सी कडे व्यावसायिकांची उच्च प्रेरणादायी टीम आहे आणि इंडस्ट्रीमधील सर्वात कमी कर्मचारी टर्नओव्हर रेट आहे.

जर तुम्ही स्वतःचे तत्त्व असलेले तरुण, प्रतिभावान व्यक्ती असाल आणि आव्हानांचा आनंद घेता, ज्याला सर्वोत्कृष्ट बनण्याची उत्कटता आहे आणि आमच्या संस्थेच्या संस्कृतीत बसू शकता, तर तुम्ही एच डी एफ सी च्या विस्तार यात्रेचा भाग बनू शकता.

एच डी एफ सी लाच प्राधान्य का?

देशातील अग्रणी हाऊसिंग फायनान्स संस्था

मागील 41 वर्षांपासून सातत्यपूर्ण उच्च वाढीचा दर ज्यामुळे तरुण व्यावसायिकांना कंपनीसह प्रगती करण्यासाठी भरपूर शिकण्याची संधी उपलब्ध झाल्या

मुक्त आणि अनौपचारिक संस्कृती जेथे आम्ही अखंडता, बांधिलकी, संघभावना आणि कस्टमर सर्व्हिस मध्ये उत्कृष्टता यांना किंमत देतो.

'प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण'या तत्त्वज्ञाना मुळे निर्णय घेण्याबरोबरच कौशल्य उभारणीस प्रोत्साहन मिळते. आमच्या कर्मचाऱ्यांचे 'दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती' यावर लक्ष केंद्रित आहे.

वर्तमान रिक्त पदे

वर्तमान रिक्त पदे

17 रिझल्ट्स
1 वर्षापूर्वी बंगळुरू
रिलेशनशिप मॅनेजर - रिटेल लेंडिंग - बंगळूरू
आवश्यक अनुभव: 0-2
शिक्षण: PG - MBA / PGDM - फायनान्स, मार्केटिंग

कामाचे स्वरूप

यात किरकोळ कस्टमर्स ना भेटणे आणि संवाद साधणे, त्यांच्या क्रेडिट पात्रतांचे मूल्यांकन करणे, त्यांच्या विशिष्ट गरजा ओळखणे आणि अनुकूल उपाय सुचविणे समाविष्ट आहे. यामध्ये लोन प्रक्रिया, सल्लामसलतीद्वारे गुणवत्ता पोर्टफोलिओ तयार करणे आणि टिकवून ठेवणे, जोखीम व्यवस्थापन, प्रोसेस सुधारणा, प्रभावी संभाषणांद्वारे बाहेरील आणि अंतर्गत कस्टमर्स शी वचनबद्धता सुद्धा समाविष्ट आहे जेणेकरून कस्टमर्स आणि एच डी एफ सी ला महत्त्व प्राप्त होईल. विद्यमान कॉरपोरेट्सकडून व्यवसाय वाढविणे, एच डी एफ सी लिमिटेडसाठी बिझनेस निर्माण करण्यासाठी कॉर्पोरेट / विकासकांसह नवीन व्यवस्था स्थापन करणे.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

लक्षणीय संयम आणि दुसऱ्याचे अंतरंग जाणून घेऊन ऑफर केलेल्या विविध उत्पादनांचे स्पष्टीकरण आणि विक्री करण्याची क्षमता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे आणि त्याने हे सुनिश्चित करावे की त्याचे ज्ञान / कौशल्य बिझनेस च्या वाढीस प्रोत्साहित करेल. उपरोक्त पदासाठी उच्च दर्जाचा ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे

1 वर्षापूर्वी नागपूर
क्रेडिट अप्रेझर-ca-सेल्फ एम्प्लॉईड-नागपूर
आवश्यक अनुभव: 0-2 वर्षे
शिक्षण: CA(पहिला प्रयत्न/दुसरा प्रयत्न)

कामाचे स्वरूप

- स्वयं-रोजगारित कस्टमर्सच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यमापन करणे.
- लोन मूल्यमापन आणि लोन सेवा आवश्यकतांच्या संबंधात कस्टमर संवाद.
- कस्टमर्सना भेटणे व वैयक्तिक चर्चा करणे. कस्टमरच्या गरजांसाठी इष्टतम उपाय सुचविणे.
- बिझनेस भेट आणि पडताळणी.
- डॉक्युमेंट्सचे कलेक्शन आणि पडताळणी.
- मंजुरीसाठी प्रस्तावाची शिफारस.
- नवीन आणि वाढीव बिझनेसचे स्त्रोत बनविण्याच्या मार्गांचे नियोजन आणि अंमलबजावणी.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

1 वर्षापूर्वी मुंबई
मुंबई-अकाउंट्स
आवश्यक अनुभव: 1-3 वर्षे
शिक्षण: BCOM/MCOM

कामाचे स्वरूप

  • बिल प्रक्रिया आणि GST संबंधित समन्वय
  • देय अकाउंट्स
  • बँक रिकन्सिलेशन
  • एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोग्रॅममध्ये निपुण
  • ERP सिस्टीमचे एक्स्पोजर 
  • सर्व्हिस टॅक्स सुपूर्द करण्यातील एक्स्पोजर 

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

1 वर्षापूर्वी तिरुवनंतपुरम
क्रेडिट अप्रेझर -सेल्फ एम्प्लॉईड कस्टमर्स -तिरुवनंतपुरम
आवश्यक अनुभव: 0-3
शिक्षण: चार्टर्ड अकाउंट किंवा MBA (फायनान्स)

कामाचे स्वरूप

- एच डी एफ सी लि. कडे लोनसाठी येणार्‍या स्वयं-रोजगारित कस्टमर्सच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यमापन करणे
-लोन मूल्यमापन आणि लोन सेवा आवश्यकतांच्या संबंधात कस्टमर संवाद
- कस्टमर्सना भेटणे व वैयक्तिक चर्चा करणे. कस्टमरच्या गरजांसाठी इष्टतम उपाय सुचविणे
- बिझनेस भेट आणि पडताळणी
- फायनान्शियल डॉक्युमेंट्सचे कलेक्शन आणि पडताळणी
-मंजुरीसाठी प्रस्तावाची शिफारस
-नवीन आणि वाढीव बिझनेसचे स्त्रोत बनविण्याच्या मार्गांचे नियोजन आणि अंमलबजावणी

इच्छित उमेदवार प्रोफाईल

वरील पदासाठी हाय एनर्जी लेव्हल्स, एकात्मता, विश्लेषणात्मक कौशल्य, कस्टमर ओरिएंटेशन, उत्तम संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देणारे कौशल्य, प्रोसेस ओरिएंटेशन, वेळेचे व्यवस्थापन, टीम वर्किंग कौशल्य आणि रिझल्ट्स मिळवण्यासाठी दृढनिश्चय या गोष्टींची आवश्यकता आहे.

1 वर्षापूर्वी मुंबई
क्रेडिट अप्रेझर-रिटेल लेंडिंग-मुंबई
आवश्यक अनुभव: 1-4
शिक्षण: कोणतेही UG & PG- मार्केटिंग/फायनान्स

कामाचे स्वरूप

रोजगारित कस्टमर्सच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यमापन करणे
लोन मूल्यमापन आणि लोन सेवा आवश्यकतांच्या संबंधात फोनवर कस्टमर संवाद
क्रेडिट डॉक्युमेंट्सचे अवलोकन आणि विश्लेषण
मंजुरीसाठी लोनची शिफारस
चॅनेल पार्टनर सह समन्वय
विभागांतर्गत समन्वय.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

4 वर्षांपूर्वी मुंबई
क्रेडिट अप्रेझर- सेल्फ एम्प्लॉईड -मुंबई
आवश्यक अनुभव: 0-2
शिक्षण: CA (चार्टर्ड अकाउंटंट)

कामाचे स्वरूप

- स्वयं-रोजगारित कस्टमर्सच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन.

-कस्टमरच्या परस्परविचारासाठी लोन मूल्यांकन आणि लोन सेवा देण्याची आवश्यकता
- कस्टमर्सला भेटणे आणि वैयक्तिक चर्चा करणे. इष्टतम सुचवित आहे

   कस्टमर्सच्या गरजांचे समाधान
- बिझनेस भेट आणि सत्यापन.
- डॉक्युमेंटचे संकलन व सत्यापन
- मंजुरीसाठी प्रस्तावाची शिफारस करणे
- नवीन आणि वाढीव बिझनेस सोय करण्याचे प्लॅनिंग आणि अंमलबजावणी

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

5 वर्षांपूर्वी मुंबई
टेकनिकल अप्रेझर - रिटेल लेंडिंग-मुंबई
आवश्यक अनुभव: 3-5
शिक्षण: BE- सिव्हिल इंजिनीअरिंग

कामाचे स्वरूप

साईटला भेटी आयोजित करणे, प्रकल्पांचे मूल्यांकन, संबंध निर्माण करणे आणि रिअल इस्टेट परिदृश्यामध्ये कस्टमर्स ना मार्गदर्शन करणे. स्थानिक पोटकायदे आणि नियमांचे ज्ञान आवश्यक आहे. प्रॉपर्टी दरांची चांगली माहिती असलेले उमेदवार आवश्यक आहेत. मुंबईतल्या जागांची माहिती आणि प्रॉपर्टी विकास नियम व अधिनियमांचे ज्ञान एक अतिरिक्त लाभ असेल. पद: सिनियर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च दर्जाचा ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, आणि संघ भावना कौशल्य आवश्यक आहे.

5 वर्षांपूर्वी मुंबई
रिलेशनशिप मॅनेजर - रिटेल लेंडिंग-मुंबई
आवश्यक अनुभव: 0-2
शिक्षण: PG - MBA/PGDM - फायनान्स, मार्केटिंग

कामाचे स्वरूप

यात किरकोळ कस्टमर्स ना भेटणे आणि संवाद साधणे, त्यांच्या क्रेडिट पात्रतांचे मूल्यांकन करणे, त्यांच्या विशिष्ट गरजा ओळखणे आणि अनुकूल उपाय सुचविणे समाविष्ट आहे. यामध्ये लोन प्रक्रिया, सल्लामसलतीद्वारे गुणवत्ता पोर्टफोलिओ तयार करणे आणि टिकवून ठेवणे, जोखीम व्यवस्थापन, प्रोसेस सुधारणा, प्रभावी संभाषणांद्वारे बाहेरील आणि अंतर्गत कस्टमर्स शी वचनबद्धता सुद्धा समाविष्ट आहे जेणेकरून कस्टमर्स आणि एच डी एफ सी ला महत्त्व प्राप्त होईल. विद्यमान कॉरपोरेट्सकडून व्यवसाय वाढविणे, एच डी एफ सी लिमिटेडसाठी बिझनेस निर्माण करण्यासाठी कॉर्पोरेट / विकासकांसह नवीन व्यवस्था स्थापन करणे.

 

 

इच्छित उमेदवार प्रोफाईल

लक्षणीय संयम आणि दुसऱ्याचे अंतरंग जाणून घेऊन ऑफर केलेल्या विविध उत्पादनांचे स्पष्टीकरण आणि विक्री करण्याची क्षमता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे आणि त्याने हे सुनिश्चित करावे की त्याचे ज्ञान / कौशल्य बिझनेस च्या वाढीस प्रोत्साहित करेल. उपरोक्त पदासाठी उच्च दर्जाचा ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

चला चॅट करूया!