डिपॉझिट

ग्रीन डिपॉझिट्स ओव्हरव्ह्यू

हवामान बदलापासून आपले पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. हवामान बदलाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी आपला सहभाग नोंदविण्यासाठी, एच डी एफ सी ने ग्रीन आणि सस्टेनेबल डिपॉझिट्स सुरू केले आहे जे संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) उपक्रमास सपोर्ट करते. ग्रीन आणि सस्टेनेबल डिपॉझिट्स संयुक्त राष्ट्रांच्या SDGs ला थेट सपोर्ट करणाऱ्या प्रकल्पांमध्ये एच डी एफ सी चा सहभाग वाढविण्यास मदत करतील आणि आमच्या ठेवीदारांना फायनान्शियल प्रॉडक्ट्स निवडण्यास सक्षम बनवतील ज्यांचा पर्यावरण आणि समाजावर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होतो.

व्यक्तींसाठी इंटरेस्ट रेट्स

Effective May 12, 2022

स्पेशल डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
33 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%
66 महिने 6.55% 6.60% 6.65% 6.75% 6.75%
77 महिने 6.55% 6.60% 6.65% 6.75% 6.75%
99 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%

Effective May 12, 2022

प्रीमियम डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
18 महिने 5.65% 5.70% 5.75% 5.85% 5.85%
22 महिने 5.80% 5.85% 5.90% 6.00% 6.00%
30 महिने 6.00% 6.05% 6.10% 6.20% 6.20%
44 महिने 6.45% 6.50% 6.55% 6.65% 6.65%

Effective May 12, 2022

प्रीमियम डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹5 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
18 महिने 5.40% 5.45% 5.50% 5.60% 5.60%
30 महिने 6.00% 6.05% 6.10% 6.20% 6.20%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36-59 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%
60-83 महिने 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60%
84-120 महिने 6.55% 6.60% 6.65% 6.75% 6.75%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹5 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.25% 6.30% 6.35% 6.45% 6.45%
84-120 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹5 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹10 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36-59 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%
60-83 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%
84-120 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹10 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹25 कोटी पेक्षा कमी
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36-59 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%
60-83 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%
84-120 महिने 6.25% 6.30% 6.35% 6.45% 6.45%

Effective May 21, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) Deposits exceeding ₹25 Crore
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60%
36-59 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%
60-83 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%
84-120 महिने 6.25% 6.30% 6.35% 6.45% 6.45%

अ) जेष्ठ नागरिक (60 वर्षे +) ₹2 कोटी पर्यंतच्या डिपॉझिट्स वर अतिरिक्त 0.25% p.a. साठी पात्र असतील.

ब) आमच्या ऑनलाईन सिस्टीम आणि ऑटो-रिन्यू केलेल्या डिपॉझिट द्वारे दिलेल्या/रिन्यू केलेल्या वैयक्तिक डिपॉझिटवर वार्षिक 0.05% अतिरिक्त ROI लागू होईल.

क) संचयी पर्यायासाठी, व्याज दरवर्षी एकत्रित केले जाते.

Effective May 12, 2022

स्पेशल डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
33 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%

Effective May 12, 2022

प्रीमियम डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
18 महिने 5.65% 5.70% 5.75% 5.85% 5.85%
22 महिने 5.80% 5.85% 5.90% 6.00% 6.00%
30 महिने 6.00% 6.05% 6.10% 6.20% 6.20%

Effective May 12, 2022

प्रीमियम डिपॉझिट्स (केवळ फिक्स्ड रेट्स) ₹2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹5 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
18 महिने 5.40% 5.45% 5.50% 5.60% 5.60%
30 महिने 6.00% 6.05% 6.10% 6.20% 6.20%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹2 कोटी पर्यंत डिपॉझिट्स
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36 महिने 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹5 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹5 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹10 कोटी पर्यंत
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%

Effective May 12, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) ₹10 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट्स ₹25 कोटी पेक्षा कमी
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05%
36 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%

Effective May 21, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates Only) Deposits exceeding ₹25 Crore
डिपॉझिट कालावधी मासिक तिमाही अर्ध-वार्षिक वार्षिक Cum.Int.
24-35 महिने 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60%
36 महिने 6.05% 6.10% 6.15% 6.25% 6.25%

अ) जेष्ठ नागरिक (60 वर्षे +) ₹2 कोटी पर्यंतच्या डिपॉझिट्स वर अतिरिक्त 0.25% p.a. साठी पात्र असतील.

ब) आमच्या ऑनलाईन सिस्टीम आणि ऑटो-रिन्यू केलेल्या डिपॉझिट द्वारे दिलेल्या/रिन्यू केलेल्या वैयक्तिक डिपॉझिटवर वार्षिक 0.05% अतिरिक्त ROI लागू होईल.

क) संचयी पर्यायासाठी, व्याज दरवर्षी एकत्रित केले जाते.

सर्वांसाठी इन्वेस्टमेंट

तुम्ही अनिवासी भारतीय आहात का?
नाही
होय

डिपॉझिटचा आढावा

साडेतीन दशकांपासून एच डी एफ सी ने त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आम्ही 6 लाखापेक्षा जास्त डिपॉझिटरचा विश्वास जिंकला आहे.

एच डी एफ सी ने त्यांच्या डिपॉझिट कार्यक्रमासाठी दोन प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सीज (क्रिसिल आणि आयसीआरए) कडून सलग 27 वर्षांसाठी एएए रेटिंग प्राप्त केले आहे, व अशा प्रकारे डिपॉझिटर आणि महत्त्वाच्या भागीदारांमध्ये अत्यंत विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण केलेला आहे.

कस्टमरला संतुष्ट करणे हा नेहमीच एच डी एफ सी प्रॉडक्टच्या सर्व ऑफरचा मुख्य केंद्र बिंदू असतो. एच डी एफ सी डिपॉझिटर संपूर्ण भारतात पसरलेल्या 420 इंटर-कनेक्टेड ऑफिसेस द्वारे 77 डिपॉझिट सेंटरवर त्वरित सेवा प्रदान करतात. एच डी एफ सी ने इंटरेस्ट पेमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा, डिपॉझिटवर त्वरित लोन आणि इतर बर्‍याच गोष्टींद्वारे सर्व्हिस डिलिव्हरीचे उच्च मानक सेट केले आहे.

ठळक वैशिष्ट्ये

 • सर्वोच्च सुरक्षितता - क्रिसिल आणि आयसीआरए या दोन्हीकडून सलग 27 वर्षांसाठी एएए रेटिंग.
 • आकर्षक आणि खात्रीपूर्वक रिटर्न्स.
 • देशभरातील 420 ऑफिसेसच्या नेटवर्कद्वारे निर्दोष सर्व्हिस.
 • निवडण्यासाठी डिपॉझिट प्रॉडक्टची विस्तृत रेंज.
 • आमच्या प्रमुख भागीदार नेटवर्कद्वारे आपल्या घरापर्यंत त्वरित मदत.
 • डिपॉझिटवर त्वरित लोन सुविधा.
HDFC Deposits

आपण भारताचे निवासी असाल तर, आपण आपल्या गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भिन्न वैशिष्ट्ये असलेले आणि 12 ते 120 महिन्यांपर्यंत परिपक्वता असलेले डिपॉझिट प्रॉडक्ट स्पर्धात्मक लोन रेटनुसार निवडू शकता. वरिष्ठ नागरिक 60 वयाचे किंवा त्याहून जास्त वयाच्या वरिष्ठ नागरिकांना डिपॉझिट प्रॉडक्टवर अतिरिक्त 0.25% दर वार्षिक मिळेल.

 • मासिक उत्पन्न प्लॅन
 • गैर-संचयी इंटरेस्ट प्लॅन
 • वार्षिक उत्पन्न प्लॅन
 • संचयी पर्याय
  • तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न पुरविते.
  • मासिक इंटरेस्ट ECS द्वारे थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जातो.
  • निवृत्त लोक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट
  • मुदत आणि बदलते इंटरेस्ट रेटमध्ये उपलब्ध.
  • तिमाही किंवा अर्धवार्षिक आधारावर नियमित नियतकालिक इंटरेस्ट उत्पन्न देते.
  • इंटरेस्ट ECS द्वारे थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जाईल.
  • प्रत्येक तिमाहीत / अर्ध-वर्षानंतर फंड आवश्यकता प्लॅन करण्यासाठी उत्कृष्ट.
  • मुदत आणि बदलते इंटरेस्ट रेटमध्ये उपलब्ध.
  • तुम्हाला नियमित वार्षिक इंटरेस्ट उत्पन्न देते.
  • इंटरेस्ट ECS द्वारे थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जाईल.
  • वार्षिक कॅश आऊटफ्लोसाठी प्लॅन करणे आणि रिटर्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी उत्कृष्ट.
  • मुदत आणि बदलते इंटरेस्ट रेटमध्ये उपलब्ध.
  • तुम्हाला डिपॉझिट कालावधीच्या शेवटी लमसम रक्कम प्रदान केली जाते.
  • भविष्यातील आवश्यकतांसाठी निधी जमा करण्यासाठी आणि रिटर्न जास्तीत जास्त मिळवण्यासाठी उत्कृष्ट.
  • मुला/मुलीच्या उच्च शिक्षण/लग्नाचे प्लॅनिंग करणाऱ्या पालकांसाठी उत्कृष्ट.
  • मुदत आणि बदलते इंटरेस्ट रेटमध्ये उपलब्ध.

वैशिष्ट्ये

तुम्ही एच डी एफ सी द्वारे निश्चित केलेल्या अटी व शर्तींनुसार डिपॉझिट तारखेपासून तीन महिन्यांनंतर डिपॉझिट रकमेच्या 75% पर्यंत लोन अगेंस्ट डिपॉझिट घेऊ शकता. अशा लोनवर इंटरेस्ट हा डिपॉझिट रेटच्या वर 2% असा असेल.

नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसद्वारे तुमच्या ठेवीवरील व्याज थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जाईल.

एच डी एफ सी च्या बँक अकाउंट चेक किंवा आरटीजीएस ट्रान्सफर तारखेपासून तुम्हाला डिपॉझिटवर इंटरेस्ट दिला जाईल. मासिक उत्पन्न प्लॅन, गैर-संचयी पर्याय आणि वार्षिक उत्पन्न प्लॅन अंतर्गत ठेवलेल्या डिपॉझिटवर इंटरेस्ट खालीलप्रमाणे निर्धारित तारखांवर दिला जाईल:

डिपॉझिट प्लॅन निश्चित तारखा
मासिक उत्पन्न प्लॅन (MIP) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
गैर-संचयी : तिमाही पर्याय जून 30, सप्टेंबर 30, डिसेंबर 31 आणि मार्च 31
गैर-संचयी: अर्धवार्षिक पर्याय सप्टेंबर 30 आणि मार्च 31
वार्षिक उत्पन्न प्लॅन (AIP) मार्च 31

संचयी इंटरेस्ट पर्याय: जेथे लागू असेल तेथे कर कपात केल्यानंतर दर वर्षी 31 मार्च रोजी इंटरेस्ट एकत्रित केला जाईल. एकदा का आमच्याकडे डिस्चार्ज केलेली डिपॉझिट पावती प्राप्त झाली त्यानंतर मॅच्युरिटीवर इंटरेस्टसह मुख्य रक्कम प्रदान केली जाईल. ही सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व केंद्रांमध्ये NACH मार्फत इंटरेस्ट रक्कम (TDS ची निव्वळ - जिथे लागू) देय केली जाईल. जिथे ही सुविधा उपलब्ध नाही, व्याज चेक प्रथम नाव असलेल्या ठेवीदाराच्या नावाच्या अकाउंट चेकद्वारे त्याच्या बँक अकाउंट तपशिलासह दिलेल्या अकाउंट प्राप्तकर्ता चेकद्वारे देय केले जाईल. MIP च्या बाबतीत, प्रत्येक फायनान्शियल वर्षासाठी पोस्ट-डेटेड इंटरेस्ट चेक आगाऊ जारी केले जातील. परिवर्तनीय दर ठेवी अंतर्गत मासिक उत्पन्न प्लॅनवरील व्याज महिन्याच्या शेवटच्या दिवशी ठेवीदाराच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाईल. डिपॉझिट नूतनीकरण झाले तरच मॅच्युरिटी तारखेनंतर इंटरेस्ट जमा होईल.

इंटरेस्ट रेट (ROI) प्रत्येक इंटरेस्ट कालावधीच्या सुरूवातीला रिसेट केला जाईल. इंटरेस्ट रेटच्या पहिल्या दिवशी प्रचलित आरओआय संपूर्ण इंटरेस्ट कालावधी साठी लागू होईल.

एका फायनान्शियल वर्षात ₹5000/- पर्यंत भरलेल्या/जमा केलेल्या व्याजावर कोणताही कर वजा केला जात नाही. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 194A अंतर्गत प्राप्तिकर वजा केला जाईल. जर ठेवीदाराला प्राप्तिकर लागू होत नसेल आणि एका फायनान्शियल वर्षात दिले जाणारे/जमा होणारे व्याज आयकर आकारण्यायोग्य नसलेल्या रकमेपेक्षा जास्त जास्त नसेल, तर ठेवीदार फॉर्म नं. 15G मध्ये डिक्लेरेशन सादर करू शकतो, जेणेकरून प्राप्तिकर स्त्रोतावर प्राप्तिकर वजा केला जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये, PAN (पर्मनंट अकाउंट नंबर) फॉर्म 15G मध्ये कोट केला पाहिजे, अन्यथा फॉर्म अवैध ठरेल. वरिष्ठ नागरिक (60 वर्षे आणि त्यावरील) फॉर्म नं. 15H मध्ये डिक्लेरेशन सादर करू शकतात. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 139A (5A) नुसार प्रत्येक व्यक्तीला कर वजा झालेली कोणतीही रक्कम किंवा उत्पन्न प्राप्त झाले असेल, तर त्याचा PAN कर वजा करणाऱ्या संबंधित व्यक्तीला देणे आवश्यक आहे. तसेच, 139A(5B) नुसार असे कर वजा करणाऱ्या व्यक्तीने TDS सर्टिफिकेटवर PAN नमूद करणे आवश्यक आहे. जर PAN नमूद केलेला नसेल तर प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 206AA (1) नुसार TDS दर 20% असेल.

तुमची वेळेपूर्वीच पैसे काढण्याची विनंती एच डी एफ सी कडून पूर्ण विचारांती मंजूर केली जाऊ शकते आणि वेळोवेळी लागू असलेल्या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी - हाऊसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) दिशानिर्देश, 2021 नुसार त्याचा हक्क म्हणून दावा केला जाऊ शकत नाही.

डिपॉझिटच्या तारखेपासून तीन महिने पूर्ण होण्याआधी आगाऊ पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. तीन महिन्यांच्या समाप्तीनंतर आगाऊ पैसे काढण्याची विनंती केल्यास, खालील तक्त्यामध्ये दिलेला दर अप्लाय होईल.

डिपॉझिटच्या तारखेपासून पूर्ण झालेले महिने  देय इंटरेस्ट रेट
3महिन्यांनंतर पण 6 महिन्यांच्या आधी The interest payable shall be 3% per annum for individual depositor, and no interest in case of other category of depositors
6 महिन्यांनंतर परंतु मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी देय इंटरेस्ट रेट असलेल्या कालावधीसाठी सार्वजनिक डिपॉझिटवर लागू इंटरेस्ट रेटपेक्षा एक टक्का कमी असेल किंवा त्या कालावधीसाठी कोणताही दर निर्दीष्ट केला नसेल तर, एच डी एफ सी द्वारा स्वीकारल्या जाणार्या पब्लिक डिपॉझिटच्या किमान दरांपेक्षा 2 टक्के कमी असेल.

डिपॉझिटच्या नूतनीकरण किंवा रिपेमेंटसाठी, डिस्चार्ज केलेली डिपॉझिट पावती एच डी एफ सी कडे सादर करणे आवश्यक आहे.. ठेवीच्या नूतनीकरणासाठी सर्व ठेवीदारांद्वारे स्वाक्षरी केलेले विहित ॲप्लिकेशन देखील सादर करणे आवश्यक आहे.. जर एच डी एफ सी चे ऑफिस बंद असलेल्या कोणत्याही दिवशी मॅच्युरिटीची तारीख येत असेल, तर पुढील कामकाजाच्या दिवशी रिपेमेंट केले जाईल.. रिपेमेंटची रक्कम डिपॉझिटरच्या बँक अकाउंटमध्ये थेट NEFT/RTGS/FT मार्फत किंवा पहिल्या डिपॉझिटरच्या नावे अकाउंट पेयी चेकद्वारे देय केली जाते.

केवळ वैयक्तिक डिपॉझिटर, एकटे किंवा संयुक्तपणे, या सुविधेखाली एक व्यक्ती नामांकित करू शकतात. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर डिपॉझिट असेल, तर अल्पवयीन च्या वतीने काम करण्याचा हक्क असलेली व्यक्तीच नामांकन करू शकते. पॉवर ऑफ अटॉर्नी धारक किंवा ऑफिस धारक म्हणून प्रतिनिधीत्व करणारी व्यक्ती किंवा अन्यथा नामांकन करू शकत नाही. नामनिर्देशित व्यक्तीस एच डी एफ सी ने डिपॉझिटवरील आणि पेमेंटच्या संदर्भात देय रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल आणि डिपॉझिटच्या संदर्भात एच डी एफ सी ला त्याच्या उत्तरदायित्वाचा संपूर्ण हक्क असेल. तसे नमूद न केल्यास, डिपॉझिटच्या पावती वर नामांकित व्यक्तीचे नाव छापण्यात येईल.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 नुसार आणि नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी -हाऊसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बॅंक) दिशानिर्देश, 2021 द्वारे जारी केलेले नियम आणि KYC मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमानुसार, तुम्हाला खालील कागदपत्रे सादर करून KYC पूर्ण करणे आवश्यक आहे:

 • नवीन फोटो
 • ओळख पुराव्याची प्रमाणित कॉपी
 • पत्त्याच्या पुराव्याची प्रमाणित कॉपी

जर आपण पूर्वीच्या डिपॉझिट मध्ये वरील कागदपत्रे आधीच सबमिट केली असतील, तर आपल्याला वरील कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपला कस्टमर क्रमांक किंवा ठेव क्रमांक देणे आवश्यक आहे. 

इंटरेस्ट रेट

Effective May 12, 2022

स्पेशल डिपॉझिट (निश्चित दर) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
33 महिने 6.45% 6.50% 6.55% 6.65% 6.65%
66 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
77 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
99 महिने 6.75% 6.80% 6.85% 6.95% 6.95%
किमान रक्कम (₹) 40,000 20,000 20,000 20,000 20,000

प्रीमियम डिपॉझिट (निश्चित दर) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
15 महिने 5.65% 5.70% 5.75% - 5.85%
18 महिने 5.75% 5.80% 5.85% 5.95% 5.95%
22 महिने 5.90% 5.95% 6.00% 6.10% 6.10%
30 महिने 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30%
44 महिने 6.55% 6.60% 6.65% 6.75% 6.75%
किमान रक्कम (₹) 40,000 20,000 20,000 20,000 20,000

प्रीमियम डिपॉझिट (निश्चित दर) ₹5 कोटी पर्यंत ₹ 2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
18 महिने 5.50% 5.55% 5.60% 5.70% 5.70%
30 महिने 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.45% 5.50% 5.55% - 5.65%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
60-83 महिने 6.50% 6.55% 6.60% 6.70% 6.70%
84-120 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
किमान रक्कम (₹) ₹40,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹2 कोटी पेक्षा जास्त आणि ₹5 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.35% 5.40% 5.45% - 5.55%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.25% 6.30% 6.35% 6.45% 6.45%
60-83 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%
84-120 महिने 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹5 कोटी पेक्षा जास्त आणि ₹10 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.20% 5.25% 5.30% - 5.40%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹10 कोटी पेक्षा जास्त आणि ₹25 कोटी (p.a.) पेक्षा कमी डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.25% 5.30% 5.35% - 5.45%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%

Effective May 21, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) Deposits exceeding ₹25 Crore (p.a.)
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 6.25% 6.30% 6.35% - 6.45%
24-35 महिने 6.50% 6.55% 6.60% 6.70% 6.70%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%

रिकरिंग डिपॉझिट प्लॅन (RD) फिक्स्ड रेट इंस्टॉलमेंट डिपॉझिट प्लॅन (केवळ व्यक्तींसाठी)
डिपॉझिट कालावधी ROI (% p.a.) #
12 - 23 महिने 5.30%
24 - 35 महिने 5.80%
36 - 60 महिने 6.10%

*किमान मासिक सेव्हिंग्स रक्कम ₹2,000/-

*अ) वरिष्ठ नागरिक (60 वर्षे +) ₹2 कोटी पर्यंतच्या डिपॉझिट्स वर अतिरिक्त 0.25% साठी पात्र असतील (रिकरिंग डिपॉझिट्स व्यतिरिक्त)

*ब) आमच्या ऑनलाईन डिपॉझिट सिस्टीम आणि ऑटो-रिन्यू केलेल्या डिपॉझिटच्या माध्यमातून दिलेल्या/रिन्यू केलेल्या वैयक्तिक डिपॉझिटवर वार्षिक 0.05% अतिरिक्त ROI लागू होईल.

*क) संचयी पर्यायासाठी, व्याज दरवर्षी एकत्रित केले जाते.

इंटरेस्ट रेट बदलू शकतात आणि लागू रेट डिपॉझिटच्या तारखेला लागू असलेला रेट असेल.

Effective May 12, 2022

स्पेशल डिपॉझिट (निश्चित दर) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
33 महिने 6.45% 6.50% 6.55% 6.65% 6.65%
66 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
77 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
99 महिने 6.75% 6.80% 6.85% 6.95% 6.95%
किमान रक्कम (₹) ₹40,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000

प्रीमियम डिपॉझिट (निश्चित दर) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
15 महिने 5.65% 5.70% 5.75% - 5.85%
18 महिने 5.75% 5.80% 5.85% 5.95% 5.95%
30 महिने 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30%
किमान रक्कम (₹) ₹40,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000

प्रीमियम डिपॉझिट (निश्चित दर) ₹5 कोटी पर्यंत ₹ 2 कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
18 महिने 5.50% 5.55% 5.60% 5.70% 5.70%
30 महिने 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹2 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.45% 5.50% 5.55% - 5.65%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
60-83 महिने 6.50% 6.55% 6.60% 6.70% 6.70%
84-120 महिने 6.65% 6.70% 6.75% 6.85% 6.85%
किमान रक्कम(₹) ₹40,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000 ₹20,000

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹2 कोटी पेक्षा जास्त आणि ₹5 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.35% 5.40% 5.45% - 5.55%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.25% 6.30% 6.35% 6.45% 6.45%
60-83 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%
84-120 महिने 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹5 कोटी पेक्षा जास्त आणि ₹10 कोटी (p.a.) पर्यंत डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.20% 5.25% 5.30% - 5.40%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) ₹10 कोटी पेक्षा जास्त आणि ₹25 कोटी (p.a.) पेक्षा कमी डिपॉझिट
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 5.25% 5.30% 5.35% - 5.45%
24-35 महिने 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%

Effective May 21, 2022

REGULAR DEPOSITS (Fixed Rates) Deposits exceeding ₹25 Crore (p.a.)
कालावधी मासिक उत्पन्न प्लॅन तिमाही पर्याय अर्ध-वार्षिक पर्याय वार्षिक उत्पन्न प्लॅन संचयी पर्याय
12-23 महिने 6.25% 6.30% 6.35% - 6.45%
24-35 महिने 6.50% 6.55% 6.60% 6.70% 6.70%
36-59 महिने 6.15% 6.20% 6.25% 6.35% 6.35%
60-83 महिने 6.30% 6.35% 6.40% 6.50% 6.50%
84-120 महिने 6.35% 6.40% 6.45% 6.55% 6.55%

इंटरेस्ट रेट बदलू शकतात आणि लागू रेट डिपॉझिटच्या तारखेला लागू असलेला रेट असेल.

मुख्य पार्टनर बना

एच डी एफ सी ने 17 लाख ठेवीदारांकडून घरगुती निधी जमा केला आहे. आमच्या ठेव उत्पादनांनी मागील 27 वर्षे CRISIL आणि ICRA कडून सतत 'AAA' क्रेडिट रेटिंग मिळवले आहे आणि आम्ही अपवादात्मक उच्च दर्जाची सर्व्हिस ऑफर करतो.

आमची सर्व किरकोळ बचत प्रॉडक्ट प्रामुख्याने आमच्या मुख्य पार्टनरद्वारे वितरीत केली जातात. आकर्षक ब्रोकरेज / कमिशन स्ट्रक्चर्स च्या लाभांशिवाय, आमचे मुख्य पार्टनर इतर फायनान्शियल संस्थांचे एजंट होण्यासही मुक्त आहेत. हे तुम्हाला एक प्रमुख पार्टनर म्हणून मदत करेल, ऑफरिंग चे आपले पोर्टफोलिओ मजबूत करेल आणि तुम्हाला तुमच्या कस्टमर्सना गुंतवणूकीचे विविध पर्याय सादर करण्यास सक्षम बनवेल.

 • आकर्षक वेतन प्रणाली
 • एच डी एफ सी कर्मचाऱ्यांकडून मिळणारे सहकार्य
 • खात्रीपूर्ण आणि सुरक्षित प्रॉडक्ट लाईन
 • जागतिक स्तरावर संस्थेची प्रतिष्ठा
 • लोकप्रिय घरगुती ब्रँड
 • इतर फायनान्शियल संस्थांचे वितरक म्हणून पर्याय

2 सोप्या चरणांचे अनुसरण करा

पायरी 1

खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा आणि जवळच्या एच डी एफ सी डिपॉझिट सेंटरवर सबमिट करा किंवा कोणत्याही एच डी एफ सी डिपॉझिट शाखेत जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरा.

डिपॉझिट्स एजंट फॉर्म

पायरी 2

तुमची मुलाखत घेतली जाईल आणि योग्य वाटल्यास, तुमची अधिकृत मुख्य पार्टनर म्हणून नोंदणी केली जाईल.

भारतातील एच डी एफ सी डिपॉझिट सेंटर