तुमच्या लोन आवश्यकता आम्हाला सांगा

माझे निवासी स्टेटस
मी आहे

होम लोन्स इंटरेस्ट रेट्स

इंटरेस्ट रेट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.60%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.00 ते 8.50
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.00 ते 8.50
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) 8.25 ते 8.75
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) 8.25 ते 8.75
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) 8.30 ते 8.80
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) 8.30 ते 8.80

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट / EMI हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या समायोजित दर होम लोन योजने अंतर्गत लोनसाठी लागू आहे आणि डिस्बर्समेंटच्या वेळी बदलू शकतो. वरील होम लोन इंटरेस्ट रेट बदलत असतात आणि एच डी एफ सी च्या RPLR मधील हालचाली नुसार बदलांच्या अधीन असतात. सर्व लोन एच डी एफ सी लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार असतात.

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.60%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.70 ते 9.20
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.75 ते 9.25
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) 9.00 ते 9.50
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) 9.05 ते 9.55
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) 9.05 ते 9.55
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) 9.10 ते 9.60

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

चला चॅट करूया!