एच डी एफ सी होम लोनसह चेन्नईमध्ये स्वतःचे घर घ्या

जर तुम्ही चेन्नईमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही चेन्नईमध्ये एच डी एफ सी होम लोनसह तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. आम्ही तुम्हाला चेन्नईमध्ये आरामदायीपणे घर खरेदी करण्यास मदत करण्यासाठी आकर्षक इंटरेस्ट रेट्स सह होम लोन्स ची विस्तृत श्रेणी ऑफर करतो

एच डी एफ सी होम लोनसह तुम्ही कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय, सोपे डॉक्युमेंटेशन आणि एन्ड टू एंड डिजिटल लोन ॲप्लिकेशन प्रोसेस यासारख्या लाभांचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा घर खरेदीचा अनुभव स्मरणीय होईल.

चेन्नईमध्ये एच डी एफ सी होम लोन प्राप्त करण्याचे वैशिष्ट्ये आणि लाभ

तमिळनाडूची राजधानी चेन्नई हे भारतातील सर्वात महत्त्वाचे महानगर आहेत. दक्षिण भारताचे शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र म्हणून परिचित असणाऱ्या चेन्नईत अनेक आयटी कंपन्या, एमएनसी आणि ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. या सर्वोत्तम शहरी पायाभूत सुविधांमुळे 'भारताचे डेट्रॉईट' म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.’

तुम्ही आमच्या 24X7 चॅट सुविधेद्वारे किंवा आमच्या वेबसाईट आणि व्हॉट्सॲप नंबरद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमचे प्रतिनिधी तुमच्या होम लोन शंकांचे त्वरित उत्तर देतील. सोप्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस, सोप्या आणि त्रासमुक्त डॉक्युमेंटेशनसह तुम्हाला तुमच्या घर खरेदीसाठी वेळेवर आणि सोयीस्कर पद्धतीने आवश्यक फंड मिळेल याची खात्री देते.

तुमची होम लोन पात्रता तपासा आणि चेन्नईमध्ये होम लोनसाठी आत्ताच अप्लाय करा.

एच डी एफ सी होम लोनची इतर मुख्य वैशिष्ट्ये

  • मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांकडून एक फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन
  • DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन
  • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
  • फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
  • योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
  • भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क
  • भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या व्यक्तींकरिता होम लोनसाठी AGIF सह खास व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
  • प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी)- भारत सरकारने सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाने योजना हाती घेतली आहे. ज्याद्वारे घरांच्या मालकीत वाढ करण्याद्वारे 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा उद्देश आहे

चेन्नईमध्ये एच डी एफ सी होम लोन इंटरेस्ट रेट्स

एच डी एफ सी आकर्षक होम लोन इंटरेस्ट रेट्स प्रति वर्ष 7.00*% पासून सुरू. आम्ही ट्रूफिक्स्ड लोन देखील ऑफर करतो ज्यामध्ये इंटरेस्ट रेट विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असतो, त्यानंतर ते ऑटोमॅटिकरित्या समायोज्य-दर लोनमध्ये रूपांतरित करते.

इंटरेस्ट रेट

विशेष होम लोन दर

ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह ऑफर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

लोन स्लॅब / क्रेडिट स्कोअरइंटरेस्ट रेट्स (% p.a.)
750 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी6.70

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.75 ते 7.25
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.80 ते 7.30
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.00 ते 7.50
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.05 ते 7.55
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.10 ते 7.60
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.15 ते 7.65

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

स्टँडर्ड होम लोन दर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.95 ते 7.45
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.00 ते 7.50
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.20 ते 7.70
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.25 ते 7.75
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.30 ते 7.80
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.35 ते 7.85

*उपरोक्त होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या समायोज्य दर होम लोन योजने अंतर्गत लोन्स साठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी च्या बेंच मार्क रेट ("RPLR") शी लिंक केलेले आहेत आणि लोन कालावधी दरम्यान बदलतात. सर्व लोन्स एच डी एफ सी लि. च्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट्स संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.40 ते 7.90
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.45 ते 7.95
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.55 ते 8.05
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.60 ते 8.10
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.65 ते 8.15
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.70 ते 8.20

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

चेन्नईमध्ये होम लोनसाठी पात्रता निकष

चेन्नईमध्ये होम लोन प्राप्त करण्यासाठी, पात्रता निकष खाली दिले आहेत -

वेतनधारी व्यक्ती

वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे

किमान वेतन: पगारदार व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹ 10,000/महिना असावे

स्वयं-रोजगारित व्यक्ती

वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे

किमान बिझनेस उत्पन्न: स्वयं-रोजगारित व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹2,00,000/वर्ष असावे

चेन्नईमध्ये होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे

तुम्ही चेन्नईमध्ये 4 सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी होम लोन प्राप्त करू शकता:

  1. साईन-अप / रजिस्टर करा
  2. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
  3. कागदपत्रे अपलोड करा
  4. प्रोसेसिंग फी भरा
  5. लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!

एच डी एफ सी होम लोन ऑफिसेस

तुमच्या नजीकची शाखा शोधा किंवा खालील आमची ऑनलाईन सुविधा वापरून तुमचे शाखेत जाण्याचे कष्ट वाचवा

Incase you are located in a country where we are not present, please share your details here and we will get in touch with you.

शाखेत येण्याचे तुमचे कष्ट वाचवा

आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत, कृपया खालील सुविधा पाहा

हाऊसिंग लोन संबंधित व्हिडिओ