एच डी एफ सी होम लोनसह जयपूरमध्ये स्वतःचे घर घ्या

भारताचे गुलाबी शहर जयपूर शानदार महल, सुंदर तलाव आणि विविधतापूर्ण संस्कृतीसाठी परिचित आहे. जर तुम्हाला शहरात तुमचे स्वतःचे घर खरेदी करायचे असेल किंवा बांधण्याची इच्छा असेल तर तुम्ही जयपूरमध्ये एच डी एफ सी होम लोनसाठी अप्लाय करू शकता. आम्ही आकर्षक इंटरेस्ट रेट्स, कमी EMI आणि 30 वर्षांपर्यंतच्या दीर्घ लोन कालावधीसाठी तुमच्या विशिष्ट गरजांसाठी कस्टमाईज्ड होम लोन प्रदान करतो.. 

आमच्या ऑनलाईन चॅट सर्व्हिस किंवा व्हॉट्सॲपद्वारे आमच्याशी संपर्क साधा आणि आमचा प्रतिनिधी तुम्हाला होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस करीता मदत करेल आणि तुमच्या होम लोन संबंधित सर्व शंकांचे त्वरित उत्तर देईल.

जयपूरमध्ये एच डी एफ सी होम लोन घेण्याची वैशिष्ट्ये आणि लाभ

जयपूर हे भारतातील भारतातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले शहर आहे आणि सर्वोत्तम पायाभूत सुविधेसह विकसित होणारे भारतातील महत्वाचे शहर आहे. स्टार्ट-अप इंडिया मिशन सुरू केल्यानंतर, जयपूर IT/ITES हब म्हणून विकसित झाले. तुम्ही जयपूरमध्ये एच डी एफ सी होम लोनसाठी अप्लाय करून शहरात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करू शकता.

आमचे एंड-टू-एंड ऑनलाईन होम लोन द्वारे तुमचा घर खरेदीचा अनुभव संस्मरणीय ठरेल याची आम्हाला खात्री आहे. तुमचे घर किंवा ऑफिस मधून सुलभपणे चार सोप्या स्टेप्समध्ये होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा आणि तुमचे स्वप्नातील घर आजच प्रत्यक्षात साकारा!

एच डी एफ सी होम लोनची इतर मुख्य वैशिष्ट्ये

  • मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांकडून एक फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन
  • DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन
  • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
  • फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
  • योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
  • भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क
  • भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या व्यक्तींकरिता होम लोनसाठी AGIF सह खास व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
  • प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी)- भारत सरकारने सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाने योजना हाती घेतली आहे. ज्याद्वारे घरांच्या मालकीत वाढ करण्याद्वारे 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा उद्देश आहे

जयपूरमध्ये एच डी एफ सी होम लोन इंटरेस्ट रेट्स

जर तुम्हाला जयपूरमध्ये घर खरेदी करायचे असेल तर एच डी एफ सी प्रति वर्ष 7.00*% पासून सुरू होणारे आकर्षक होम लोन इंटरेस्ट रेट्स ऑफर करते. आम्ही ट्रूफिक्स्ड होम लोन देखील ऑफर करतो, ज्यामध्ये इंटरेस्ट रेट एका विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असेल, त्यानंतर ते स्वयंचलितपणे समायोज्य-रेट लोनमध्ये रूपांतरित करते.

इंटरेस्ट रेट

विशेष होम लोन दर

ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह ऑफर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

लोन स्लॅब / क्रेडिट स्कोअरइंटरेस्ट रेट्स (% p.a.)
750 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी6.70

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.75 ते 7.25
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.80 ते 7.30
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.00 ते 7.50
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.05 ते 7.55
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.10 ते 7.60
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.15 ते 7.65

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

स्टँडर्ड होम लोन दर

ॲडजस्टेबल रेट होम लोन्स

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबइंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.95 ते 7.45
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.00 ते 7.50
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.20 ते 7.70
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.25 ते 7.75
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.30 ते 7.80
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.35 ते 7.85

*उपरोक्त होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या समायोज्य दर होम लोन योजने अंतर्गत लोन्स साठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी च्या बेंच मार्क रेट ("RPLR") शी लिंक केलेले आहेत आणि लोन कालावधी दरम्यान बदलतात. सर्व लोन्स एच डी एफ सी लि. च्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट्स संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%

लोन स्लॅबइंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.40 ते 7.90
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.45 ते 7.95
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.55 ते 8.05
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.60 ते 8.10
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.65 ते 8.15
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.70 ते 8.20

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

Eligibility Criteria for a Home Loan in Jaipur

To avail a home loan in Jaipur, given below is the eligibility criteria -

वेतनधारी व्यक्ती

वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे

किमान वेतन: पगारदार व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹ 10,000/महिना असावे

स्वयं-रोजगारित व्यक्ती

वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे

किमान बिझनेस उत्पन्न: स्वयं-रोजगारित व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹2,00,000/वर्ष असावे

How to Apply for a Home Loan Online in Jaipur

You can avail a HDFC home loan in Jaipur in 4 easy steps:

  1. साईन-अप / रजिस्टर करा
  2. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
  3. कागदपत्रे अपलोड करा
  4. प्रोसेसिंग फी भरा
  5. लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!

एच डी एफ सी होम लोन ऑफिसेस

तुमच्या नजीकची शाखा शोधा किंवा खालील आमची ऑनलाईन सुविधा वापरून तुमचे शाखेत जाण्याचे कष्ट वाचवा

Incase you are located in a country where we are not present, please share your details here and we will get in touch with you.

शाखेत येण्याचे तुमचे कष्ट वाचवा

आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत, कृपया खालील सुविधा पाहा