एच डी एफ सी होम लोनसह पुण्यामध्ये स्वतःचे घर घ्या
मुंबईनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर पुणे आहे. पुणे शहरात अद्वितीय आकर्षणाची स्थळ आहेत. मराठा साम्राज्याच्या गौरवशाली वारसासह आधुनिक शहरी संरचनेमुळे पुण्याचा नावलौकिक वाढला आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या बाबतीतही हे एक महत्त्वाचे शहर आहे.
जर तुम्हाला पुणेमध्ये घर खरेदी करायचे असेल तर पुणेमध्ये एच डी एफ सी होम लोनसाठी अप्लाय करा.
पुणेमध्ये एच डी एफ सी होम लोन प्राप्त करण्याचे वैशिष्ट्ये आणि लाभ
पुण्याला 'पूर्वेचे ऑक्सफोर्ड' म्हणून ओळखले जाते. ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कंपन्यांची मोठी संख्या पुण्यात आहे.
या शहराला असंख्य विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांसह आपल्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांसाठी देखील ओळखले जाते. वास्तव्य आणि कुटुंबाच्या संगोपनासाठी आवश्यक सर्व सुखसोयींनी परिपूर्ण पुणे शहर आहे.
पुणेमध्ये तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, एच डी एफ सी तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तृत श्रेणीतील होम लोन्स आणि कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय ऑफर करते. आमची एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रिया तुमच्या घरी आरामात आणि सुरक्षितपणे होम लोनसाठी अप्लाय करणे त्वरित आणि सुलभ ठरते. पुण्यामध्ये होम लोनसाठी आत्ताच अप्लाय करा आणि तुमचे स्वप्न जगण्यासाठी एक पाऊल टाका.
एच डी एफ सी होम लोनची इतर मुख्य वैशिष्ट्ये
- मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांकडून एक फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन
- DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन
- सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
- फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
- योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
- भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क
- भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या व्यक्तींकरिता होम लोनसाठी AGIF सह खास व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी)- भारत सरकारने सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाने योजना हाती घेतली आहे. ज्याद्वारे घरांच्या मालकीत वाढ करण्याद्वारे 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा उद्देश आहे
पुण्यामध्ये एच डी एफ सी होम लोन इंटरेस्ट रेट्स
जर तुम्हाला पुण्यामध्ये घर खरेदी करायचे असेल तर एच डी एफ सी आकर्षक होम लोन इंटरेस्ट रेट्स प्रति वर्ष 7.00*% पासून सुरू होतात. आम्ही ट्रूफिक्स्ड होम लोन देखील ऑफर करतो, ज्यामध्ये इंटरेस्ट रेट एका विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असेल, त्यानंतर ते स्वयंचलितपणे समायोज्य-रेट लोनमध्ये रूपांतरित करते.
इंटरेस्ट रेट
विशेष होम लोन दर
ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह ऑफर
ॲडजस्टेबल रेट होम लोन्स
लोन स्लॅब / क्रेडिट स्कोअर | इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
750 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी | 6.70 |
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 6.75 ते 7.25 |
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 6.80 ते 7.30 |
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.00 ते 7.50 |
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.05 ते 7.55 |
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.10 ते 7.60 |
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.15 ते 7.65 |
अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा
स्टँडर्ड होम लोन दर
ॲडजस्टेबल रेट होम लोन्स
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 6.95 ते 7.45 |
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 7.00 ते 7.50 |
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.20 ते 7.70 |
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.25 ते 7.75 |
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.30 ते 7.80 |
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.35 ते 7.85 |
*उपरोक्त होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या समायोज्य दर होम लोन योजने अंतर्गत लोन्स साठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी च्या बेंच मार्क रेट ("RPLR") शी लिंक केलेले आहेत आणि लोन कालावधी दरम्यान बदलतात. सर्व लोन्स एच डी एफ सी लि. च्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट्स संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा
ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट
रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.10%
लोन स्लॅब | होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) |
---|---|
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 7.40 ते 7.90 |
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत) | 7.45 ते 7.95 |
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.55 ते 8.05 |
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख) | 7.60 ते 8.10 |
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.65 ते 8.15 |
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त) | 7.70 ते 8.20 |
अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा
पुणेमध्ये होम लोनसाठी पात्रता निकष
पुण्यामध्ये होम लोन प्राप्त करण्यासाठी, पात्रता निकष खाली दिले आहेत -
वेतनधारी व्यक्ती
वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे
किमान वेतन: पगारदार व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹ 10,000/महिना असावे
स्वयं-रोजगारित व्यक्ती
वयोमर्यादा: किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे
किमान बिझनेस उत्पन्न: स्वयं-रोजगारित व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹2,00,000/वर्ष असावे
पुण्यामध्ये होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे
तुम्ही पुण्यात 4 सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी होम लोन प्राप्त करू शकता:
- साईन-अप / रजिस्टर करा
- होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
- कागदपत्रे अपलोड करा
- प्रोसेसिंग फी भरा
- लोन मंजुरी मिळवा
तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!
एच डी एफ सी होम लोन ऑफिसेस
तुमच्या नजीकची शाखा शोधा किंवा खालील आमची ऑनलाईन सुविधा वापरून तुमचे शाखेत जाण्याचे कष्ट वाचवा
Incase you are located in a country where we are not present, please share your details here and we will get in touch with you.
शाखेत येण्याचे तुमचे कष्ट वाचवा
आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत, कृपया खालील सुविधा पाहा