एच डी एफ सी रुरल हाऊसिंग फायनान्स

स्वत: चे घर असल्याचा आनंद वेगळाच असतो, म्हणूनच आम्ही तुम्हाला परिपूर्ण घर शोधण्यात मदत करतो. जर तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागात स्वप्नातील घर शोधणारे शेतकरी असाल तर आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करणे सोपे करतो. तुमच्या मालकीची शेतजमीन आणि तुम्ही उगवत असलेल्या पिकांवर आधारित, एच डी एफ सी चे रुरल हाऊसिंग फायनान्स तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे होम लोन प्रदान करते. आम्ही स्वत:च्या शहरात किंवा खेड्यात जागा मिळविण्याची इच्छा असलेल्या वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींना होम लोन देखील ऑफर करतो.

  • ग्रामीण आणि शहरी भागात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी खास पद्धतीने डिझाईन केलेले लोन
  • तुमचे घर ग्रामीण आणि शहरी भागात निवासी / लीज होल्ड निवासी प्लॉटवर बांधा
  • नवीन टाईल्स आणि फ्लोअरिंग, अंतर्गत आणि बाह्य प्लास्टर आणि रंग इ. सारख्या अनेक मार्गांनी तुमच्या घराचा विस्तार करा
  • अतिरिक्त खोल्या सारख्या अन्य मार्गांनी तुमच्या घरामध्ये जागा वाढवा / जोडा
  • शेतकऱ्यांना, होम लोन मिळविण्यासाठी शेतजमीन गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही
  • शेतकऱ्यांसाठी 20 वर्षाचा जास्त कालावधी
  • कोणतेही छुपे शुल्क नाही
  • तुमच्या गावात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी वेतनधारी / स्वयं-रोजगारितांसाठी देखील लोन उपलब्ध आहे
  • होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या शेतकर्‍यांकडून प्राप्तिकर परताव्याची अनिवार्य आवश्यकता नाही
  • आकर्षक इंटरेस्ट रेट
  • तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुरुप रिपेमेंट पर्याय

इंटरेस्ट रेट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.05%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) जुलै 01, 2020 पासून
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)6.95 ते 8.45
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.00 ते 8.45
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.20 ते 8.60
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.25 ते 8.60
महिलांसाठी* (75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.30 ते 8.70
इतरांसाठी*(75.01 लाख आणि त्यापेक्षा जास्त)7.35 ते 8.70

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट / EMI हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या समायोजित दर होम लोन योजने अंतर्गत लोनसाठी लागू आहे आणि डिस्बर्समेंटच्या वेळी बदलू शकतो. वरील होम लोन इंटरेस्ट रेट बदलत असतात आणि एच डी एफ सी च्या RPLR मधील हालचाली नुसार बदलांच्या अधीन असतात. सर्व लोन एच डी एफ सी लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार असतात.

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.05%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.) जुलै 01, 2020 पासून
महिलांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.40 ते 8.50
इतरांसाठी* (लाखां 30 पर्यंत)7.45 ते 8.50
महिलांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख )7.55 ते 8.65
इतरांसाठी* (30.01 लाख ते 75 लाख)7.60 ते 8.65
महिलांसाठी* ( 75.01 लाख आणि अधिक)7.65 ते 8.75
इतरांसाठी*( 75.01 लाख आणि अधिक)7.70 ते 8.75

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

रुरल हाऊसिंग लोन तपशील

तुम्ही होम लोनसाठी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे अप्लाय करू शकता. प्रॉपर्टीच्या सर्व प्रस्तावित मालकांना सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.

कोण अप्लाय करू शकतो?

प्राथमिक अर्जदार
  • वय

    21-65 वर्षे

  • व्यवसाय

    वेतनधारी / स्वयं-रोजगारित

  • राष्ट्रीयत्व

    निवासी भारतीय

  • लिंग

    सर्व लिंग

तुमच्या घराबाबत प्लॅन करा
सह-अर्जदार
  • सह-अर्जदार जोडण्यामुळे लोन रक्कम जास्तीत जास्त वाढविण्यात मदत होते.

  • महिला सह-मालक जोडल्यामुळे चांगला इंटरेस्ट रेट मिळविण्यात मदत होते.

  • सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असणे गरजेचे नाही. सामान्यपणे सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

  • ग्रामीण आणि शहरी भागात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी खास पद्धतीने डिझाईन केलेले लोन.

कमाल निधी आणि लोन पेमेंट कालावधी किती आहे?

लोन रक्कमकमाल निधी*
₹30 लाख पर्यंत आणि सहितप्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹30.01 लाख ते ₹75 लाखप्रॉपर्टी च्या किमतीच्या 80%
₹75 लाखांपेक्षा अधिकप्रॉपर्टी च्या किमतीच्या 75%

*एच डी एफ सी ने मूल्यांकन केल्यानुसार बाजार मूल्य आणि प्रॉपर्टीचे स्थान तसेच कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

लोनचा रिपेमेंटचा कमाल कालावधी ॲडजस्टेबल रेट होम लोन अंतर्गत टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्यायाकरिता (केवळ वेतनधारी/स्वयं-रोजगारित विभागासाठी लागू) 30 वर्षांपर्यंत असू शकतो. अन्य सर्व होम लोन प्रॉडक्ट्सकरिता कमाल रिपेमेंट कालावधी 20 वर्षांपर्यंत असू शकतो.

लोनचा कालावधी कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी ग्राहकाचे वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, निवडलेल्या विशिष्ट रिपेमेंट योजनेनुसार आणि एच डी एफ सी च्या प्रचलित निकषांवर आधारित लागू केल्या जाऊ शकणाऱ्या इतर अटींवर सुद्धा अवलंबून असतो.

डॉक्युमेंट आणि शुल्क

रुरल हाऊसिंग लोन डॉक्युमेंट्स

शेतकऱ्यांसाठी

तुम्हाला लोन मंजुरीसाठी पूर्ण भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्म सह सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे:

ओळख आणि निवास (KYC) दोन्हीं चे पुरावे

कोणताही एक निवडा

Pan Card
KYC साठी आवश्यक डॉक्युमेंट
आता अप्लाय करा!

KYC डॉक्युमेंट्सच्या पूर्ण लिस्ट करिता येथे क्लिक करा.

उत्पन्नाचा पुरावा

  • भूसंपादन दर्शविणाऱ्या शेतजमिनीच्या टायटल डॉक्युमेंट्सच्या प्रती
  • लागवडीखालील पिकांचे वर्णन करणाऱ्या शेतजमिनीच्या टायटल डॉक्युमेंट्सच्या प्रती
  • गेल्या 6 महिन्यांचे 'बँक स्टेटमेंट्स

इतर डॉक्युमेंट

  • कोणत्याही चालू लोनचे रिपेमेंट दर्शविणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे
  • भारतीय रुपयांमध्ये 'एच डी एफ सी लिमिटेड' च्या नावे प्रक्रिया फी चा धनादेश
  • स्वत:चे योगदान पुरावा
  • मागील 2 वर्षात घेतलेल्या लोनचे स्टेटमेंट (जर असल्यास)

रुरल हाऊसिंग लोन डॉक्युमेंट्स

वेतनधारी व्यक्तींसाठी

तुम्हाला लोन मंजुरीसाठी पूर्ण भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्म सह सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे:

ओळख आणि निवास (KYC) दोन्हीं चे पुरावे

कोणताही एक निवडा

आता अप्लाय करा!

KYC डॉक्युमेंट्सच्या पूर्ण लिस्ट करिता येथे क्लिक करा.

उत्पन्नाचा पुरावा

  • शेवटच्या3 महिन्यांची वेतन स्लिप
  • पगार जमा झाल्याचे दर्शवणारे गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स
  • नवीनतम फॉर्म-16 आणि आयटी परतावा

इतर डॉक्युमेंट

  • वर्तमान नोकरी 1 वर्षापेक्षा कमी असल्यास रोजगार करार / नियुक्ती पत्र
  • कोणत्याही चालू लोनचे रिपेमेंट दर्शविणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • कंपनीचे मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन
  • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे
  • एच डी एफ सी लि. च्या नावे प्रोसेसिंग फी चा चेक’
  • स्वत:चे योगदान पुरावा

रुरल हाऊसिंग लोन डॉक्युमेंट्स

स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी

तुम्हाला लोन मंजुरीसाठी पूर्ण भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्म सह सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे:

ओळख आणि निवास (KYC) दोन्हीं चे पुरावे

कोणताही एक निवडा

आता अप्लाय करा!

KYC डॉक्युमेंट्सच्या पूर्ण लिस्ट करिता येथे क्लिक करा.

उत्पन्नाचा पुरावा

  • मागील 3 आकलन वर्षांसाठी (प्रत्येक व्यक्ती आणि बिझनेस दोन्ही आणि CA द्वारा प्रमाणित केलेले) उत्पन्नाची गणना करण्यासह प्राप्तिकर रिटर्न्स
  • गेल्या 3 वर्षांची बॅलन्स शीट आणि नफा आणि तोटा खाते स्टेटमेंट, संलग्नक / शेड्यूल्स (वैयक्तिक आणि बिझनेस दोन्ही ची आणि CA कडून प्रमाणित)
  • शेवटच्या 6 महिन्यांचे व्यवसाय संस्थेचे चालू अकाउंट स्टेटमेन्ट आणि व्यक्तीचे सेव्हिंग्स अकाउंट स्टेटमेंट

इतर डॉक्युमेंट

  • बिझनेस प्रोफाईल
  • नवीनतम फॉर्म 26 AS
  • कंपनीचे मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन
  • बिझनेस संस्था कंपनी म्हणून असल्यास CA / CS द्वारे प्रमाणित केलेली डायरेक्टर्स आणि शेअरहोल्डर्स ची यादी
  • बिझनेस संस्था एखादी भागीदार कंपनी असल्यास भागीदारी करार
  • व्यक्तीच्या आणि बिझनेस संस्थेच्या चालू असलेल्या लोनचा, बकाया रक्कम, हप्ते, सुरक्षा, उद्देश, बॅलन्स लोन ची मुदत इत्यादीसह तपशील.
  • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे
  • एच डी एफ सी लि. च्या नावे प्रोसेसिंग फी चा चेक’
  • स्वत:चे योगदान पुरावा

शुल्क आणि फी

रुरल हाऊसिंग लोन्स साठी

घेतलेल्या लोनवर अवलंबून असलेल्या फी / इतर शुल्क / आउटगोइंग्सची एक सूचक यादी खालीलप्रमाणे आहे (*):

प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क

वेतनधारी / स्वयं-रोजगारित व्यावसायिकांसाठी:

लोन रकमेच्या 0.50% पर्यंत किंवा ₹3,000, जे जास्त असेल, अधिक लागू कर.

शेतकरी / स्वयं-रोजगारित अ-व्यावसायिकांसाठी:

लोन रकमेच्या 1.50% पर्यंत किंवा ₹4,500, जे जास्त असेल, अधिक लागू कर.

बाह्य अभिप्रायाबद्दल फी

वकील / तांत्रिक मूल्यांकनकार यांचे कडून बाह्य अभिप्राय विचारात घेण्यावरील फी, परिस्थितीनुसार विशिष्ट प्रकरणास लागू असलेल्या वास्तविक आधारावर देय आहे. अशी फी थेट संबंधित वकील / तांत्रिक मूल्यांकनकारास प्रदान केलेल्या सहाय्यासाठी द्यावी लागेल.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

थकित लोनच्या कालावधी दरम्यान पॉलिसी सर्व काळ कार्यरत ठेवण्यासाठी कस्टमरला प्रीमियमची रक्कम थेट इन्श्युरन्स प्रदात्यांकडे, त्वरित आणि नियमितपणे भरावी लागेल.

विलंबित भरणा शुल्क

व्याज किंवा ईएमआय च्या विलंबित पेमेंट करता कस्टमर प्रति वर्ष 24% पर्यंत अतिरिक्त व्याज देण्यास जबाबदार असेल.

आकस्मिक शुल्क

प्रीमियम वेळेवर न भरणाऱ्या कस्टमरकडून देय वसूल करण्याच्या संबंधात कराव्या लागू शकणाऱ्या किंमत, शुल्क, खर्च आणि इतर रकमेसाठी आकस्मिक शुल्क आणि खर्च आकारले जातात. पॉलिसीची कॉपी कस्टमर द्वारा संबंधित शाखेकडून विनंतीनुसार प्राप्त केली जाऊ शकते.

वैधानिक / नियामक शुल्क

स्टॅम्प ड्युटी / MOD/ MOE / सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) किंवा अशा इतर वैधानिक / नियामक संस्था आणि लागू कर यांच्या संबंधातील वरील सर्व लागू शुल्क (किंवा रिफंड करण्यात आल्यास) पूर्णपणे कस्टमरला द्यावे लागतील. तुम्ही अशा सर्व शुल्कांसाठी CERSAI वेबसाईट www.cersai.org.in ला भेट देऊ शकता

अन्य शुल्क

प्रकार शुल्क
चेक अनादर शुल्क  ₹300**
डॉक्युमेंटची यादी ₹ 500 पर्यंत
डॉक्युमेंटची फोटोकॉपी ₹ 500 पर्यंत
PDC स्वॅप ₹ 500 पर्यंत
डिस्बर्समेंट चेक रद्द करण्याचे शुल्क डिस्बर्समेंट नंतर ₹ 500 पर्यंत
मंजुरी मिळाल्यापासून 6 महिन्यांनंतर लोन चे पुनर्मूल्यांकन ₹ 2 पर्यंत, 000 अधिक लागू कर
एच डी एफ सी मॅक्सव्हान्टेज स्कीम अंतर्गत तात्पुरते प्रीपेमेंट रिव्हर्सल रिव्हर्सलच्या वेळी ₹250/- अधिक लागू कर/वैधानिक आकारणी

प्रीपेमेंट शुल्क

हाऊसिंग लोन

A. भिन्न इंटरेस्ट रेट लागू होण्याच्या काळात समायोज्य दर लोन्स (ARHL) आणि एकत्रित दर होम लोन ("CRHL")

सह-दायित्वांसह किंवा सह-दायित्वांशिवाय वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या लोनसाठी, व्यवसाय हेतूसाठी मंजूर केल्यास कोणत्याही स्त्रोतांद्वारे* केलेल्या भाग किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणामुळे कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय असणार नाही**.

B. ठराविक इंटरेस्ट रेट लागू करण्याच्या कालावधी दरम्यान निश्चित दर लोन्स ("FRHL") आणि संयुक्त दर होम लोन ("CRHL")

सह-दायित्वांसह किंवा त्याशिवाय मंजूर केलेल्या सर्व कर्जांसाठी, स्वत:च्या स्रोतांद्वारे भाग किंवा पूर्ण पूर्व पेमेंट केल्याशिवाय प्रीपेड रकमेच्या 2% दराने प्रीपेमेंट शुल्क आकारले जाईल, अधिक लागू कर/वैधानिक आकारणी लागू केली जाईल*.


बिझनेस लोन म्हणून वर्गीकृत नॉन-हाऊसिंग लोन्स आणि लोन्स** 

A. भिन्न इंटरेस्ट रेट लागू होण्याच्या काळात समायोज्य दर लोन्स (ARHL) आणि एकत्रित दर होम लोन ("CRHL")

For all loans sanctioned with or without co-obligants, the prepayment charge shall be levied at a rate of 2% plus applicable taxes/statutory levies of the amounts being so repaid on account of part or full prepayment.
No prepayment charges shall be payable on account of part or full prepayments on Loans against Property / Home equity loans sanctioned to individuals for other than business purposes**

B. ठराविक इंटरेस्ट रेट लागू करण्याच्या कालावधी दरम्यान निश्चित दर लोन्स ("FRHL") आणि संयुक्त दर होम लोन ("CRHL")

सह-दायित्वांसह किंवा त्याशिवाय मंजूर केलेल्या सर्व कर्जांसाठी, प्रीपेमेंट शुल्क 2% च्या दराने आकारले जाईल अधिक भाग किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणाने अशा रकमेचे लागू कर/वैधानिक आकारणी.

 

स्वत:चे स्त्रोत: *या उद्देशासाठी "स्वत:चे स्त्रोत" म्हणजे बँक/एचएफसी/एनबीएफसी किंवा फायनान्शियल संस्थेकडून कर्ज घेण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही स्त्रोत.

बिझनेस लोन: **खालील लोन बिझनेस लोन म्हणून वर्गीकृत केले जातील:

  1. LRD लोन्स
  2. व्यवसायाच्या हेतूसाठी प्रॉपर्टी / होम इक्विटी लोन म्हणजेच खेळत्या भांडवल, लोन एकत्रितकरण, बिझनेस लोन रिपेमेंट, बिझनेसचा विस्तार, बिझनेस मालमत्ता प्राप्त करणे किंवा निधीचा समान अंतिम वापर.
  3. नॉन-रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज्
  4. नॉन-रेसिडेन्शियल इक्विटी लोन
  5. व्यवसायाच्या हेतूसाठी टॉप-अप लोन म्हणजेच खेळते भांडवल, लोन एकत्रितकरण, बिझनेस लोन रिपेमेंट, बिझनेसचा विस्तार, बिझनेस मालमत्ता प्राप्त करणे किंवा निधीचा समान अंतिम वापर.

कर्जदाराला अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे जे एच डी एफ सी लोनच्या प्रीपेमेंटच्या वेळी निधीच्या स्त्रोत निश्चित करण्यासाठी योग्य आणि अनुरुप ठरतील.

प्रीपेमेंट शुल्क एच डी एफ सी च्या प्रचलित धोरणांनुसार बदलाच्या अधीन आहेत आणि त्यानुसार वेळोवेळी बदलू शकतात जे www.hdfc.com ला सूचित केले जाईल .

कन्व्हर्जन फी

आम्ही आमच्या विद्यमान कस्टमरला होम लोनवर (स्प्रेड बदलून किंवा स्कीम स्विच करून) आमच्या कन्व्हर्जनच्या सुविधेद्वारे लागू इंटरेस्ट रेट कमी करण्याची ऑफर देतो. साधारण फी भरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता किंवा तुमचे मासिक हप्ते (EMI) किंवा लोन कालावधी कमी करण्याचा पर्याय निवडू शकता. अटी लागू. आमच्या कन्व्हर्जन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि विविध उपलब्ध पर्यायांबद्दल चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला कॉल करण्यास आम्हाला अनुमती देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा तुमच्या होम लोन अकाउंटची माहिती 24x7 अशी मिळविण्यासाठी आमच्या विद्यमान कस्टमरसाठी ऑनलाईन ॲक्सेस वर लॉग-ऑन करा. एच डी एफ सी च्या विद्यमान कस्टमर्स ना रूपांतरणाचे खालील पर्याय उपलब्ध आहेत:

प्रॉडक्ट/सेवेचे नाव आकारलेली फी / शुल्काचे नाव केव्हा देय असेल फ्रिक्वेन्सी रक्कम रुपयांमध्ये

परिवर्तनीय रेट लोन्स मध्ये कमी रेट कडे जा (हाऊसिंग / एक्सटेंशन / सुधारणा)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकबाकी आणि वितरित रक्कम (जर असल्यास) 0.50% पर्यंत किंवा कॅप ₹50000 अधिक कर जे कमी असेल ते.

फिक्स्ड रेट लोन मधून परिवर्तनीय रेट लोनवर स्विच करणे (हाऊसिंग / एक्सटेंशन / सुधारणा)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकबाकी आणि वितरित रक्कम (जर असल्यास) 0.50% पर्यंत किंवा कॅप ₹50000 अधिक कर जे कमी असेल ते.

कॉम्बिनेशन रेट होम लोन फिक्स्ड रेट मधून परिवर्तनीय रेट साठी स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा रूपांतरणाच्या वेळी असलेली मूळ थकबाकी आणि वितरित न झालेल्या (असल्यास) रकमेच्या 1.75% अधिक कर.

कमी दर (नॉन-हाउसिंग लोन्स) वर स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर मूळ थकबाकी आणि वितरित न झालेली रक्कम (जर असल्यास) वरील स्प्रेड डिफरन्सच्या अर्धी रक्कम अधिक कर ज्यात किमान फी आहे 0.5% आणि कमा. 1.50%.

कमी दरावर (प्लॉट लोन) स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर रूपांतरणाच्या वेळी असलेली मूळ थकबाकी आणि वितरित न झालेल्या (असल्यास) रकमेच्या 0.5% अधिक कर.

RPLR-NH बेंचमार्क रेट (नॉन-हाऊसिंग लोन्स) आणि संबंधित स्प्रेडवर स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन जिथे परिणामी इंटरेस्ट रेट समान असतो बेंच-मार्क रेट चेंज वर आणि/किंवा स्प्रेड चेंज वर शून्य

RPLR-NH बेंचमार्क रेट (नॉन-हाऊसिंग लोन्स) आणि संबंधित स्प्रेडवर स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन वर जिथे परिणामी इंटरेस्ट रेट कमी आहे बेंचमार्क रेट चेंज वर आणि/किंवा स्प्रेड चेंज वर मूळ थकबाकी आणि वितरित न झालेली रक्कम (जर असल्यास) वरील स्प्रेड डिफरन्सच्या अर्धी रक्कम अधिक कर ज्यात किमान फी आहे 0.5% आणि कमा. 1.50%

कमी रेट मध्ये स्विच करा (एच डी एफ सी रीच अंतर्गत लोन्स)- परिवर्तनीय रेट

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकबाकी आणि वितरित न झालेल्या रकमेच्या 1.50% पर्यंत (जर असल्यास) + लागू कर/वैधानिक आकारणी.

एच डी एफ सी मॅक्सव्हेंटेज स्कीममध्ये बदला

प्रोसेसिंग फी रूपांतरणाच्या वेळी एकदा कन्व्हर्जनच्या वेळी थकित लोन रकमेच्या 0.25% + लागू कर/वैधानिक आकारणी

कॅल्क्युलेटर

तुमच्या लोन विषयीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

एच डी एफ सी चे होम लोन कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही अगदी सहज तुमचे होम लोन EMI कॅल्क्युलेट करू शकता. होम लोनकरिताचे एच डी एफ सी चे EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला नवीन घर खरेदी करतेवेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तुमच्या होम लोनकरिता तुमचा कॅशफ्लो प्लॅनिंग करण्याकरिता EMI कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे. एच डी एफ सी देऊ करीत आहे होम लोन ज्याच्या EMI ची सुरुवात ₹646 प्रति लाख आणि इंटरेस्ट रेट्स सुरुवात 6.70%* p.a. आहे, तसेच फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय आणि टॉप-अप लोन सारखे अतिरिक्त फीचर्सही मिळतील. कमी इंटरेस्ट रेट आणि दीर्घ रिपेमेंट कालावधी यासह एच डी एफ सी तुम्हाला आरामदायी होम लोन EMI ची खात्री देते. आमच्या वाजवी EMIs सह एच डी एफ सी होम लोन तुमच्या खिशाला परवडणारे आहे. आमच्या सहज समजणाऱ्या होम लोन EMI कॅल्क्युलेटर सह तुमच्या होम लोन साठी तुम्हाला भरावे लागणारे EMI कॅल्क्युलेट करा.

होम लोन EMI कॅल्क्युलेट करा

₹.
1 लाख ₹. 10 Cr
1 30
0 15
25,00,000
20,44,367
45,44,367

होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल

वर्षप्रारंभिक बॅलन्सEMI*12वार्षिक दिलेला इंटरेस्टवार्षिक दिलेली मुद्दलअंतिम बॅलन्स
125,00,0002,27,2181,65,63261,58724,38,413
224,38,4132,27,2181,61,37665,84223,72,571
323,72,5712,27,2181,56,82770,39223,02,180
423,02,1802,27,2181,51,96375,25522,26,924
522,26,9242,27,2181,46,76380,45521,46,469
621,46,4692,27,2181,41,20486,01420,60,455
720,60,4552,27,2181,35,26191,95819,68,497
819,68,4972,27,2181,28,90798,31218,70,186
918,70,1862,27,2181,22,1141,05,10417,65,081
1017,65,0812,27,2181,14,8511,12,36716,52,714
1116,52,7142,27,2181,07,0871,20,13115,32,583
1215,32,5832,27,21898,7871,28,43214,04,152
1314,04,1522,27,21889,9131,37,30612,66,846
1412,66,8462,27,21880,4251,46,79311,20,053
1511,20,0532,27,21870,2821,56,9369,63,118
169,63,1182,27,21859,4391,67,7797,95,338
177,95,3382,27,21847,8461,79,3726,15,966
186,15,9662,27,21835,4521,91,7664,24,199
194,24,1992,27,21822,2022,05,0172,19,183
202,19,1832,27,2188,0362,19,1830

होम लोन पात्रता ही तुमचे मासिक उत्पन्न, सध्याचे वय, क्रेडिट स्कोअर, ठराविक मासिक फायनान्शियल जबाबदारी, क्रेडिट रेकॉर्ड, निवृत्तीचे वय इ. घटकांवर अवलंबून असते. एच डी एफ सी होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या लोनविषयी सर्व तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

होम लोन पात्रता कॅल्क्युलेट करा

₹.
10 K ₹. 1 Cr
1 30
0 15
₹.
₹. 0 ₹. 1 Cr

तुमची होम लोन पात्रता

₹.

तुमचा होम लोन EMI असेल

₹. /महिना

तुमच्या लोन विषयीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

₹.
₹. 0 ₹. 1 Cr
₹.
10 K ₹. 1 Cr
1 30
0 15
₹.
₹. 0 ₹. 1 Cr

तुम्ही लोन रकमेसाठी पात्र आहात

₹.

प्रॉपर्टी ची किंमत

₹.

EMI मध्ये बचत मिळवा

विद्यमान लोन

₹.
1 लाख ₹. 10 Cr
1 30
0 15

एच डी एफ सी होम लोन्स मार्फत लोन

1 30
0 15

कॅश आऊटफ्लो मध्ये एकूण बचत

₹.

विद्यमान EMI

₹.

प्रस्तावित EMI

₹.

EMI मधील बचत

₹.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी होम लोन रक्कमेकरिता पात्र असल्याचे एच डी एफ सी कसे ठरवेल?

आम्ही मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची होम लोन पात्रता ठरवतो. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.

EMI म्हणजे काय?

EMI म्हणजे 'समान मासिक हप्ता', अशी रक्कम जी लोनची पूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला तुमच्याद्वारे आम्हाला दिली जाईल. EMI मध्ये मूलभूत आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश आहे, जो अशा प्रकारे संरचित केला जातो की तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंटरेस्ट मुख्य घटकापेक्षा बराच जास्त असतो आणि लोनच्या उत्तरार्धाच्या तुलनेत मुख्य घटक जास्त असतो.

'स्वत:चे योगदान' म्हणजे काय?

‘स्वत:चे योगदान’ म्हणजे प्रॉपर्टीची एकूण किंमत वजा एच डी एफ सी होम लोन होय.

मी होम लोनची परतफेड कशी करू ?

तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी ने होम लोनचे रिपेमेंट करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध करुन दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या बँकरला ECS(इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) द्वारे हफ्त्याने भरण्यासाठी स्थायी निर्देश जारी करू शकता, तुमच्या नियोक्ताद्वारे मासिक हप्त्यांच्या थेट कपातीचा पर्याय निवडू शकता किंवा तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पुढील तारखेचा चेक जारी करू शकता.

मी होम लोनसाठी ॲप्लिकेशन केव्हा करू शकेल?

एकदा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचे किंवा बांधकाम करायचे ठरवले की केव्हाही, मग जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल, तुम्ही होम लोन साठी अप्लाय करू शकता.

अटी व शर्ती

सुरक्षा

लोनची सुरक्षा सामान्यतः वित्तपुरवठा केल्या जात असलेल्या प्रॉपर्टीचे आणि / किंवा एच डी एफ सी ला आवश्यक असलेल्या कोणत्याही अन्य आनुषंगिक / अंतरिम सुरक्षेवरील सिक्युरिटी इंटरेस्ट असतो.

इतर अटी

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी च्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि सर्व्हिसेसबद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी च्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि सर्व्हिसेसबद्दल तपशिलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी शाखेला भेट द्या.

तुमच्या लोनशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अटी व शर्तींसाठी येथे क्लिक करा.