NRI करिता लोन - महत्वाचे लाभ आणि वैशिष्ट्ये

कदाचित तुमच्या कामामुळे तुम्हाला परदेशात जावे लागले असेल पण मातृभूमीची उत्कंठा अबाधित राहते. एच डी एफ सी होम लोन सह भारतामध्ये तुमच्या स्वप्नातील घर सत्यात उतरवणे सोयीस्कर आणि सुलभ आहे.

  • भारतातील मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांचे फ्लॅट, रो हाउस, बंगल्याच्या खरेदीसाठी NRI, PIO आणि OCI ना लोन
  • DDA, MHADA इत्यादीसारख्या डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन.
  • फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉटवर किंवा भारतातील डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवर बांधकामासाठी लोन
  • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
  • आकर्षक इंटरेस्ट रेट
  • तुम्ही सध्या ज्या देशात राहता त्या देशातील होम लोन सल्लागार सेवांचा लाभ घ्या
  • प्रॉपर्टी शोध सल्लागार सेवा - योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
  • विकसक प्रकल्प, जागा, डॉक्युमेंटेशन आणि ऑफरिंगवर अत्यंत उपयुक्त आतील माहिती
  • भारतात कुठेही स्थित असलेल्या प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन**
  • मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी देखील लोन उपलब्ध

चला चॅट करूया!