रिसेल फ्लॅट्स आणि प्रॉपर्टीसाठी होम लोन

एच डी एफ सी मध्ये, तुमच्या घर खरेदीच्या निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी ज्या कदाचित सगळ्यात निर्णायक असतात, जसे की - तत्काळ ताबा, सामाजिक पायाभूत सुविधांच्या शेजारी मोक्याची जागा आणि तुमच्या कल्पनेतल्या घराच्या मालकीची खात्री या बद्दल आम्ही जाणतो. एच डी एफ सी होम लोनसह तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सर्वोत्तम 'रिसेल होम' खरेदी करू शकता. आता तुमच्या पसंतीच्या जागेवर तुमचे स्वत:चे स्थान तयार करा.

 • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या वसाहतीमध्ये किंवा खासगी बांधलेल्या घरांच्या प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन.

 • योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी एक्स्पर्ट कायदेशीर आणि तांत्रिक सल्ला आणि प्रॉपर्टी संबंधित कागदपत्रांचे संपूर्ण पुनरावलोकन.

 • आकर्षक इंटरेस्ट रेट्स ज्यामुळे होम लोन तुमच्या खिशाला परवडण्यायोग्य आणि सुलभ बनते.

 • तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुरुप रिपेमेंट पर्याय.

 • कोणतेही छुपे शुल्क नाही.

 • भारतात कुठेही लोनचा लाभ घेण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखा नेटवर्क.

 • भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी एजीआयएफ सह विशेष व्यवस्था. अधिक माहिती साठी, इथे क्लिक करा

इंटरेस्ट रेट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.35%

लोन स्लॅबहोम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.40 ते 8.90
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.45 ते 8.95
महिलांसाठी* (30 लाखांच्या वर) 8.50 ते 9.00
इतरांसाठी* (30 लाखांच्या वर)8.55 ते 9.05

*उपरोक्त होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम अंतर्गत लागू आहेत आणि डिस्बर्समेंटच्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स परिवर्तनीय स्वरुपात आहेत आणि एच डी एफ सी च्या रिटेल प्राईम लेंडिंग रेटसह लिंक केलेले आहेत आणि त्यातील हालचालीनुसार त्यात चढउतार होतील. सर्व लोन्स एच डी एफ सी लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार असतील.
सदर ऑफर केवळ 30 जून 2018 पर्यंतच्या डिस्बर्समेंट्सकरिताच वैध आहे.

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.35%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.50 ते 9.00
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.55 ते 9.05
महिलांसाठी* (30 लाखांच्या वर)8.60 ते 9.10
इतरांसाठी* (30 लाखांच्या वर)8.65 ते 9.15

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

लोन तपशील

तुम्ही होम लोनसाठी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे अप्लाय करू शकता. प्रॉपर्टीच्या सर्व प्रस्तावित मालकांना सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. तथापि, सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. सामान्यपणे सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

कोण अप्लाय करू शकतो?

प्राथमिक अर्जदार
 • वय

  21-65 वर्षे

 • व्यवसाय

  वेतनधारी / स्वयं-रोजगारित

 • राष्ट्रीयत्व

  निवासी भारतीय

 • लिंग

  सर्व लिंग

तुमचे लोन प्लॅन करा
सह-अर्जदार
 • सह-अर्जदार जोडण्यामुळे लोन रक्कम जास्तीत जास्त वाढविण्यात मदत होते.

 • महिला सह-मालक जोडल्यामुळे चांगला इंटरेस्ट रेट मिळविण्यात मदत होते.

 • सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असणे गरजेचे नाही. सामान्यपणे सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

कमाल निधी आणि लोन पेमेंट कालावधी किती आहे?

लोन रक्कमकमाल रक्कम*
Up to and including ₹30 lacsप्रॉपर्टीच्या किमतीच्या 90%
₹30.01 lacs to ₹75 lacsप्रॉपर्टीच्या किमतीच्या 80%
Above ₹75 lacsप्रॉपर्टीच्या किमतीच्या 75%

*एच डी एफ सी च्या मूल्यांकना नुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

ॲडजस्टेबल रेट होम लोन अंतर्गत टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्याय
लोनचा कमाल रिपेमेंट कालावधी 30 वर्षांपर्यंत असेल.

अन्य सर्व होम लोन उत्पादनांसाठी
रिपेमेंट कालावधी कमाल 20 वर्षांपर्यंत असेल.

लोनचा कालावधी कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी ग्राहकाचे वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, निवडलेल्या विशिष्ट रिपेमेंट योजनेनुसार आणि एच डी एफ सी च्या प्रचलित निकषांवर आधारित लागू केल्या जाऊ शकणाऱ्या इतर अटींवर सुद्धा अवलंबून असतो.

डॉक्युमेंट आणि शुल्क

 • अंतिम 3 महिन्यांची सॅलरी स्लिप

 • सॅलरी जमा झाल्याचे दर्शवणारे अंतिम 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स

 • नवीन फॉर्म-16 आणि IT रिटर्न्स

 • अलॉटमेंट लेटर / खरेदीदार करारांची कॉपी

 • रिसेल प्रकरणात प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सच्या मागील साखळीसह हक्क पत्र

 • वर्तमान नोकरी 1 वर्षापेक्षा कमी असल्यास रोजगार करार / नियुक्ती पत्र

 • कोणत्याही चालू लोनचे रिपेमेंट दर्शविणारे अंतिम 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स

 • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे

 • 'एच डी एफ सी लि.' च्या नावे प्रोसेसिंग फी चा चेक

प्रोसेसिंग फी

Up to 0.50% of the loan amount or ₹3,000 whichever is higher, plus applicable taxes.

बाह्य अभिप्रायाबद्दल फी

वकील / तांत्रिक मूल्यांकनकार यांचे कडून बाह्य अभिप्राय विचारात घेण्यावरील फी, परिस्थितीनुसार विशिष्ट प्रकरणास लागू असलेल्या वास्तविक आधारावर देय आहे. अशी फी थेट संबंधित वकील / तांत्रिक मूल्यांकनकारास प्रदान केलेल्या सहाय्यासाठी द्यावी लागेल.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

थकित लोनच्या कालावधी दरम्यान पॉलिसी सर्व काळ कार्यरत ठेवण्यासाठी कस्टमरला प्रीमियमची रक्कम थेट इन्श्युरन्स प्रदात्यांकडे, त्वरित आणि नियमितपणे भरावी लागेल.

विलंबित भरणा शुल्क

इंटरेस्ट किंवा EMI च्या विलंबित पेमेंट करता कस्टमर प्रति वर्ष 24% पर्यंत अतिरिक्त इंटरेस्ट देण्यास जबाबदार असेल.

आकस्मिक शुल्क

प्रीमियम वेळेवर न भरणाऱ्या कस्टमरकडून देय वसूल करण्याच्या संबंधात कराव्या लागू शकणाऱ्या किंमत, शुल्क, खर्च आणि इतर रकमेसाठी आकस्मिक शुल्क आणि खर्च आकारले जातात. पॉलिसीची कॉपी कस्टमर द्वारा संबंधित शाखेकडून विनंतीनुसार प्राप्त केली जाऊ शकते.

वैधानिक / नियामक शुल्क

स्टॅम्प ड्युटी / MOD/ MOE / सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) किंवा अशा इतर वैधानिक / नियामक संस्था आणि लागू कर यांच्या अकाउंट वरील सर्व लागू शुल्क (किंवा रिफंड करण्यात आल्यास) पूर्णपणे कस्टमरला द्यावे लागतील. तुम्ही अशा सर्व शुल्कांसाठी CERSAI वेबसाईट www.cersai.org.in ला भेट देऊ शकता

डॉक्युमेंट प्रकार शुल्क
चेक अनादर शुल्क ₹200**
डॉक्युमेंटची यादी ₹ 500 पर्यंत
डॉक्युमेंटची फोटोकॉपी ₹ 500 पर्यंत
PDC स्वॅप ₹ 200 पर्यंत
डिस्बर्समेंट चेक रद्द करण्याचे शुल्क डिस्बर्समेंट नंतर ₹ 200 पर्यंत
मंजुरी मिळाल्यापासून 6 महिन्यांनंतर लोन चे पुनर्मूल्यांकन ₹2,000 पर्यंत अधिक लागू कर
लोन च्या मुदतीत वाढ / घट

₹ 500 पर्यंत तसेच लागू कर

Up to ₹500 plus applicable taxes
(*) the contents of the above are subject to change from time to time and the levy of the same shall be at such rates as may be applicable as on the date of such charge.
**Conditions apply.

समायोज्य दर लोन (ARHL)
 • फक्त वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या सर्व कर्जासाठी, आंशिक किंवा पूर्ण भरणा झाल्यास कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय होणार नाही.
 • कंपनी, फर्म इ. सह-अर्जदार असणाऱ्या वैयक्तिक कर्जदारांना मंजूर झालेल्या लोन साठी प्रीपेमेंट शुल्क 2% दराने अधिक वेळोवेळी लागू असणारे कर आणि वैधानिक आकार आणि शुल्क, मुदतपूर्व भरणा करीत असलेल्या रकमेवर देय असेल.
 • कस्टमरला लोनचे प्रीपेमेंट करताना एच डी एफ सी ला निधीच्या स्त्रोतांची शहानिशा करण्यासाठी उचित आणि योग्य वाटतील असे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.

निश्चित दर लोन (FRHL)
 • स्वत:च्या स्रोतांमधून आंशिक किंवा संपूर्ण भरणा करण्यासाठी कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय नाही. या कारणासाठी "स्वत:चे स्रोत" याचा अर्थ बँक / HFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थाकडून कर्ज घेण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही स्रोत.
 • एच डी एफ सी ला निधीच्या स्त्रोतांची शहानिशा करण्यासाठी उचित आणि योग्य वाटतील असे डॉक्युमेंट कस्टमर ला सबमिट करावे लागतील.
 • कोणत्याही बँक / HFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थांकडून पुनर्वित्त पुरवठ्या द्वारे प्रीपेड केल्या जाणा-या उर्वरित रकमेवर प्रीपेमेंट शुल्क 2%, अधिक वेळोवेळी लागू असणारे कर आणि वैधानिक आकारणी आणि शुल्क असेल (अशा रकमेमध्ये संबंधित फायनान्शियल वर्षादरम्यान प्रीपेड सर्व रकमेचा समावेश असेल) आणि अशा सर्व आंशिक किंवा पूर्ण प्रीपेमेंटवर लागू होईल.

निश्चित आणि परिवर्तनीय दर लोन (संयोजन दर)
निश्चित दर कालावधी दरम्यान: परिवर्तनीय दर कालावधी दरम्यान :
 • मंजूर केलेल्या सर्व कर्जासाठी प्रीपेमेंट चार्ज कोणत्याही बँक / एHFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थेद्वारा पुनर्वित्त पुरवठा करून मुदतपूर्व भरणा करत असलेल्या बकाया रकमेच्या (अशा रकमेमध्ये संबंधित आर्थिक वर्षादरम्यान मुदतपूर्व भरणा केलेल्या सर्व रकमेचा समावेश असेल) 2%, अधिक लागू कर आणि वेळोवेळी लागू होणारे वैधानिक आकारणी आणि शुल्क, राहील आणि सर्व आंशिक किंवा पूर्ण प्रीपेमेंटवर लागू होईल.
   
 • कंपनी, फर्म इ.सह-अर्जदार असताना वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या सर्व लोन साठी, 2% दराने प्रीपेमेंट शुल्क अधिक वेळोवेळी लागू होणारे कर व वैधानिक आकारणी आणि शुल्क, भरणा केल्या जात असलेल्या रकमेवर देय आहेत.
   
 • वर नमूद केल्याप्रमाणे प्रीपेमेंट शुल्क या लोन कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेनुसार आहे, तथापि ते एच डी एफ सी च्या प्रचलित धोरणानुसार बदलाच्या अधीन असून त्यानुसार वेळोवेळी बदलू शकतात. कस्टमरनी प्रीपेमेंट साठी लागू असलेल्या नवीनतम बदलांसाठी www.hdfc.com चा संदर्भ घ्यावा अशी विनंती आहे.

आम्ही आमच्या विद्यमान कस्टमरना होम लोनवर (योजनेची व्याप्ती बदलून किंवा योजनांमध्ये बदल करून) आमच्या कन्व्हर्जन सुविधेच्या माध्यमातून लागू इंटरेस्ट रेट्स कमी करण्याची ऑफर देतो. नाममात्र फी भरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि तुमचे मासिक हप्ते (EMI) किंवा लोन कालावधी कमी करण्याचा पर्याय निवडू शकता. अटी लागू. आमच्या कन्व्हर्जन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि विविध उपलब्ध पर्यायांबद्दल चर्चा करण्यासाठी तुम्हाला परत कॉल करण्याची परवानगी देण्याकरिता एकतर येथे क्लिक करा किंवा आमच्या विद्यमान कस्टमरसाठी असणाऱ्या ऑनलाईन ॲक्सेसला तुमच्या होम लोन अकाउंटची माहिती मिळवण्यासाठी लॉग-ऑन करा 24x7.. एच डी एफ सी च्या विद्यमान कस्टमरना कन्व्हर्जनचे खालील पर्याय उपलब्ध आहेत:

प्रॉडक्ट/सेवेचे नाव आकारलेली फी / शुल्काचे नाव केव्हा देय असेल फ्रिक्वेन्सी रक्कम रुपयांमध्ये

परिवर्तनीय दर लोन मध्ये कमी दराकडे वळा (गृहनिर्माण / विस्तार / सुधारणा)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर Upto 0.50% of the Principal Outstanding and undisbursed amount (if any) at the time of Conversion or a cap ₹50000 plus taxes whichever is lower.

निश्चित दर लोन वरून परिवर्तनीय दर लोनमध्ये बदलणे (हाऊसिंग / एक्सटेंशन / सुधारणा)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा Upto 0.50% of the Principal Outstanding and undisbursed amount (if any) at the time of Conversion or a cap ₹50000 plus taxes whichever is lower.

ट्रूफिक्स्ड निश्चित दरावरून परिवर्तनीय दरावर स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा कन्व्हर्जनच्या वेळी असलेली मूळ थकबाकी आणि वितरित न झालेल्या (असल्यास) रकमेच्या 1.75% अधिक कर.

कमी दर (नॉन-हाउसिंग लोन्स) वर स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर किमान फी 0.5% आणि कमाल 1.50% सह, मूळ थकबाकी आणि वितरित न झालेल्या रकमेच्या (असल्यास) स्प्रेड डिफरन्स च्या अर्धी रक्कम अधिक कर.

कमी दरावर (प्लॉट लोन) स्विच करा

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी असलेली मूळ थकबाकी आणि वितरित न झालेल्या (असल्यास) रकमेच्या 0.5% अधिक कर.

कॅल्क्युलेटर

तुमच्या लोन विषयीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

एच डी एफ सी चे होम लोन कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही अगदी सहज तुमचे होम लोन EMI कॅल्क्युलेट करू शकता. एच डी एफ सी देऊ करीत आहे होम लोन ज्याच्या EMI ची सुरुवात ₹734 प्रति लाख आणि इंटरेस्ट रेट्स सुरुवात 8%* p.a. आहे, तसेच फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय आणि टॉप-अप लोन सारखे अतिरिक्त फीचर्सही मिळतील. कमी इंटरेस्ट रेट आणि दीर्घ रिपेमेंट कालावधी यासह एच डी एफ सी तुम्हाला आरामदायी होम लोन EMI ची खात्री देते. आमच्या वाजवी EMIs सह एच डी एफ सी होम लोन तुमच्या खिशाला परवडणारे आहे. आमच्या सहज समजणाऱ्या होम लोन EMI कॅल्क्युलेटर सह तुमच्या होम लोन साठी तुम्हाला भरावे लागणारे EMI कॅल्क्युलेट करा.

होम लोन EMI कॅल्क्युलेट करा

₹.
1 लाख 10 कोटी
1 30
0 15
₹.25,64,000
₹.25,64,000
₹.25,64,000

होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल

होम लोन पात्रता ही तुमचे मासिक उत्पन्न, सध्याचे वय, क्रेडिट स्कोअर, ठराविक मासिक आर्थिक जबाबदारी, क्रेडिट रेकॉर्ड, निवृत्तीचे वय इ. घटकांवर अवलंबून असते. एच डी एफ सी होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या लोनविषयी सर्व माहिती अगदी आरामात मिळवा

₹.
10 हजार 1 कोटी
1 30
0 15
₹.
₹. 0 1 कोटी

तुमची होम लोन पात्रता

₹.

अधिक निधी हवा आहे / काही मदतीची गरज आहे?

आमच्यासह चॅट करा

तुमचा होम लोन EMI असेल

₹. /महिना

तुमच्या लोन विषयीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा

₹.
₹. 0 1 कोटी
₹.
10 हजार 1 कोटी
1 30
0 15
₹.
₹. 0 1 कोटी

तुम्ही लोन रकमेसाठी पात्र आहात

₹.

अधिक निधी हवा आहे / काही मदतीची गरज आहे?

आमच्यासह चॅट करा

प्रॉपर्टी ची किंमत

₹.

EMI मध्ये बचत मिळवा

विद्यमान लोन

₹.
1 लाख 10 कोटी
1 30
0 15

एच डी एफ सी होम लोन्स मार्फत लोन

1 30
0 15

कॅश आऊटफ्लो मध्ये एकूण बचत

₹.

विद्यमान EMI

₹.

प्रस्तावित EMI

₹.

EMI मधील बचत

₹.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अनिवासी भारतीय म्हणजे काय?

भारताबाहेर असलेली भारतीय व्यक्ती जी भारताची नागरिक आहे किंवा भारतीय वंशाची व्यक्ती जिचे वास्तव्य भारताबाहेर त्यास NRI म्हटले जाते.
भारताबाहेरील निवासी व्यक्तीची परिभाषा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 च्या कलम2(w) अंतर्गत परिभाषित केली आहे:
भारताबाहेर निवासी व्यक्ती म्हणजे भारतामध्ये निवासी नाही अशी व्यक्ती.
खालील प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती भारतात निवासी नसलेली व्यक्ती मानली जाईल:
जेव्हा व्यक्ती मागील आर्थिक वर्षाच्या 182 दिवसांपेक्षा कमी किंवा तितके दिवस भारतात राहते
जेव्हा एखादी व्यक्ती भारतातून बाहेर पडली असेल किंवा भारताबाहेर राहते,
एकतर नोकरीसाठी किंवा नोकरी घेण्यासाठी
भारताबाहेर व्यवसायासाठी किंवा भारताबाहेर व्यवसाय करण्यासाठी किंवा
इतर कोणत्याही हेतूसाठी, अशा परिस्थितीत, अनिश्चित कालावधीसाठी भारताबाहेर राहण्याचा त्यांचा इरादा दर्शवेल

मी होम लोनसाठी ॲप्लिकेशन केव्हा करू शकेल?

एकदा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचे किंवा बांधकाम करायचे ठरवले की केव्हाही, मग जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल, तुम्ही होम लोन साठी अप्लाय करू शकता.

माझ्या स्टेटस मध्ये अनिवासी भारतीय ते निवासी भारतीय असा बदल झाला तर माझ्या लोन चे पुनर्मूल्यांकन कसे केले जाते?

तुम्ही भारतात परत येण्याची शक्यता असल्यास, एच डी एफ सी निवासी स्टेटस प्रमाणे अर्जदारांची रिपेमेंट क्षमता पुनर्निर्धारित करते आणि सुधारित रिपेमेंट शेड्यूल तयार केले जाते. नवीन इंटरेस्ट रेट हा निवासी भारतीय लोन च्या (त्या विशिष्ट लोन प्रॉडक्ट साठी) प्रचलित लागू दराप्रमाणे असेल. हा सुधारित इंटरेस्ट रेट कन्व्हर्ट करण्यात येत असलेल्या शिल्लक बॅलन्स रकमेवर लागू होईल. स्टेटस बदलल्याची पुष्टी करणारे पत्र कस्टमरला दिले जाते.

माझी PIO पात्रता सिद्ध करण्यासाठी कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे?

PIO कार्डची फोटोकॉपी किंवा
जन्मस्थान 'भारत' दर्शविणारी वर्तमान पासपोर्टची फोटोकॉपी
भारतीय पासपोर्टची, जर त्या व्यक्तीने पूर्वी धारण केला असेल तर, एक फोटोकॉपी
आई-वडिलांच्या / आजी-आजोबांच्या भारतीय पासपोर्ट / जन्म प्रमाणपत्र / विवाह प्रमाणपत्राची फोटोकॉपी.

मला लोन घेण्याकरिता प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे का?

तुमच्या होम लोनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारतात उपस्थित राहण्याची गरज नाही. लोन ॲप्लिकेशन सादर करताना आणि लोन डिस्बर्समेंटच्या वेळी जर तुमची नियुक्ती विदेशात असेल, तर तुम्ही एच डी एफ सी च्या नमुन्या नुसार पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी नियुक्त करून लोनचा लाभ घेऊ शकता. तुमचा पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी धारक तुमच्या वतीने अप्लाय करू शकेल आणि औपचारिकता पूर्ण करू शकेल.

अटी व शर्ती

लोनची सुरक्षा सामान्यतः वित्तपुरवठा केल्या जात असलेल्या प्रॉपर्टीचे आणि / किंवा एच डी एफ सी ला आवश्यक असलेल्या कोणत्याही अन्य आनुषंगिक / अंतरिम सुरक्षेवरील सिक्युरिटी इंटरेस्ट असतो.

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी च्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि सर्व्हिसेसबद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी च्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि सर्व्हिसेसबद्दल तपशिलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी शाखेला भेट द्या.

तुमच्या लोनशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अटी व शर्तींसाठी येथे क्लिक करा.

मुख्य लाभ आणि वैशिष्ट्ये

एच डी एफ सी मध्ये, तुमच्या घर खरेदीच्या निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी ज्या कदाचित सगळ्यात निर्णायक असतात, जसे की - तत्काळ ताबा, सामाजिक पायाभूत सुविधांच्या शेजारी मोक्याची जागा आणि तुमच्या कल्पनेतल्या घराच्या मालकीची खात्री या बद्दल आम्ही जाणतो. एच डी एफ सी होम लोनसह तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सर्वोत्तम 'रिसेल होम' खरेदी करू शकता. आता तुमच्या पसंतीच्या जागेवर तुमचे स्वत:चे स्थान तयार करा.

 • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या वसाहतीमध्ये किंवा खासगी बांधलेल्या घरांच्या प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन.

 • योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत.

 • अभिनव होम लोन योजना.

 • तुमच्या होम लोन वर घरपोच सहाय्य.

 • आकर्षक इंटरेस्ट रेट्स ज्यामुळे होम लोन तुमच्या खिशाला परवडण्यायोग्य आणि सुलभ बनते.

 • तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुरुप रिपेमेंट पर्याय.

 • कोणतेही छुपे शुल्क नाही.

 • भारतात कुठेही लोनचा लाभ घेण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखा नेटवर्क.

इंटरेस्ट रेट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.35%

लोन स्लॅब होम लोन इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.40 ते 8.90
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.45 ते 8.95
महिलांसाठी* (30 लाखांच्या वर) 8.50 ते 9.00
इतरांसाठी* (30 लाखांच्या वर)8.55 ते 9.05

*उपरोक्त होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एच डी एफ सी) च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम अंतर्गत लागू आहेत आणि डिस्बर्समेंटच्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स परिवर्तनीय स्वरुपात आहेत आणि एच डी एफ सी च्या रिटेल प्राईम लेंडिंग रेटसह लिंक केलेले आहेत आणि त्यातील हालचालीनुसार त्यात चढउतार होतील. सर्व लोन्स एच डी एफ सी लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार असतील.
सदर ऑफर केवळ 30 जून 2018 पर्यंतच्या डिस्बर्समेंट्सकरिताच वैध आहे.

ट्रू फिक्स्ड लोन – 2 इअर फिक्स्ड रेट वेरिएंट

रिटेल प्राईम लेंडिंग रेट: 16.35%

लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
महिलांसाठी* (30 लाखांपर्यंत) 8.50 ते 9.00
इतरांसाठी* ( 30 लाखांपर्यंत) 8.55 ते 9.05
महिलांसाठी* (30 लाखांच्या वर) 8.60 ते 9.10
इतरांसाठी* (30 लाखांच्या वर) 8.65 ते 9.15

अटी व शर्ती वाचण्याकरिता, Click Here

लोन तपशील

तुम्ही होम लोनसाठी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे अप्लाय करू शकता. प्रॉपर्टीच्या सर्व प्रस्तावित मालकांना सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. तथापि, सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. सामान्यपणे सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

स्वयं-रोजगारित कस्टमरचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक (SEP)
 • डॉक्टर
 • वकील
 • चार्टर्ड अकाउंटंट
 • आर्किटेक्ट
 • सल्लागार
 • इंजिनीअर
 • कंपनी सेक्रेटरी, इ.
स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
 • व्यापारी
 • कमिशन एजंट
 • कंत्राटदार इ.
तुमच्या घराबाबत प्लॅन करा

 कमाल निधी आणि लोन पेमेंट कालावधी किती आहे?

लोन रक्कमकमाल रक्कम*
Up to and including ₹30 lacsप्रॉपर्टीच्या किमतीच्या 90%
₹30.01 lacs to ₹75 lacsप्रॉपर्टीच्या किमतीच्या 80%
₹75 लाखांच्या वरप्रॉपर्टीच्या किमतीच्या 75%

*एच डी एफ सी च्या मूल्यांकना नुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

लोनच्या रिपेमेंटचा जास्तीत जास्त कालावधी समायोज्य दर होम लोनच्या अंतर्गत टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्यायासाठी 30 वर्षे पर्यंत राहील. इतर सर्व होम लोन प्रॉडक्ट्ससाठी, जास्तीत जास्त रिपेमेंट कालावधी 20 वर्षे राहील.

लोनचा कालावधी निवडल्या जाणाऱ्या विशिष्ट रिपेमेंट योजनेनुसार आणि एच डी एफ सी च्या प्रचलित नियमांवर आधारित लागू असलेल्या इतर कोणत्याही अटींवर अवलंबून राहून, कस्टमर च्या जोखीम प्रोफाईलवर, लोन च्या परिपक्वतेच्या वेळी कस्टमर चे वय, लोन च्या परिपक्वतेच्या वेळी प्रॉपर्टी चे वय यावर सुद्धा निर्भर असतो.

डॉक्युमेंट आणि शुल्क

 • गेल्या 3 आकलन वर्षासाठी उत्पन्नाची मोजणी करून प्राप्तिकर परतावा

 • अंतिम 3 वर्षांची बॅलन्स शीट आणि नफा आणि तोटा अकाउंट स्टेटमेंट, परिशिष्ट / अनुसूची सह

 • (पॉइंट्स 2 आणि 3 व्यक्ती आणि व्यवसाय संस्था दोन्हींचे असावेत आणि चार्टर्ड अकाउंटंट ने सत्यापित केलेले असले पाहिजेत)

 • अंतिम 6 महिन्यांचे बिझनेस संस्थेचे करंट अकाउंट स्टेटमेंट आणि वैयक्तिक सेव्हिंग्स अकाउंट स्टेटमेंट

 • प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या मागील साखळीसह टायटल डीड्स

 • विक्रेत्यास अदा केलेल्या सुरुवातीच्या पेमेंटची पावती

 • विक्री कराराची कॉपी (आधीपासूनच अस्तित्वात असल्यास)

 • बिझनेस प्रोफाईल

 • नवीन फॉर्म 26

 • व्यवसाय संस्था एखादी कंपनी असल्यास CA / CS द्वारे प्रमाणित केलेली संचालक आणि शेअरधारकांची त्यांच्या वैयक्तिक शेअरहोल्डिंगसह यादी

 • कंपनीचे मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन

 • बिझनेस संस्था एखादी भागीदार कंपनी असल्यास भागीदारी करार

 • व्यक्तीच्या आणि बिझनेस संस्थेच्या चालू असलेल्या लोनचा, बकाया रक्कम, हप्ते, सुरक्षा, उद्देश, बॅलन्स लोन ची मुदत इत्यादीसह तपशील.

 • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे

 • 'एच डी एफ सी लि.' च्या नावे प्रोसेसिंग फी चा चेक

प्रोसेसिंग फी

स्वयं-रोजगारित व्यावसायिकांसाठी:
लोन रकमेच्या 0.50% पर्यंत किंवा ₹3,000 जे जास्त असेल, अधिक लागू कर.

स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिकांसाठी:
लोन रकमेच्या 1.50% पर्यंत किंवा ₹4,500 जे जास्त असेल, अधिक लागू कर.

बाह्य अभिप्रायाबद्दल फी

वकील / तांत्रिक मूल्यांकनकारांकडून बाह्य मत विचारात घेण्यासंबंधी शुल्क, परिस्थितीनुसार, संबंधित प्रकरणास लागू असल्याप्रमाणे प्रत्यक्ष आधारावर देय आहे. असे शुल्क प्रदान केलेल्या सहाय्यासाठी संबंधित वकील / तांत्रिक मूल्यांकनकारास थेट देय आहे.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

थकित लोनच्या कालावधी दरम्यान पॉलिसी सर्व काळ कार्यरत ठेवण्यासाठी कस्टमरला प्रीमियमची रक्कम थेट इन्श्युरन्स प्रदात्यांकडे, त्वरित आणि नियमितपणे भरावी लागेल.

विलंबित भरणा शुल्क

इंटरेस्ट किंवा EMI च्या विलंबित पेमेंट करता कस्टमर प्रति वर्ष 24% पर्यंत अतिरिक्त इंटरेस्ट देण्यास जबाबदार असेल.

आकस्मिक शुल्क

प्रीमियम वेळेवर न भरणाऱ्या कस्टमरकडून देय वसूल करण्याच्या संबंधात कराव्या लागू शकणाऱ्या किंमत, शुल्क, खर्च आणि इतर रकमेसाठी आकस्मिक शुल्क आणि खर्च आकारले जातात. पॉलिसीची कॉपी कस्टमर द्वारा संबंधित शाखेकडून विनंतीनुसार प्राप्त केली जाऊ शकते.

वैधानिक / नियामक शुल्क

स्टॅम्प ड्युटी / MOD/ MOE / सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) किंवा अशा इतर वैधानिक / नियामक संस्था आणि लागू कर यांच्या अकाउंट वरील सर्व लागू शुल्क (किंवा रिफंड करण्यात आल्यास) पूर्णपणे कस्टमरला द्यावे लागतील. तुम्ही अशा सर्व शुल्कांसाठी CERSAI वेबसाईट www.cersai.org.in ला भेट देऊ शकता

डॉक्युमेंट प्रकार शुल्क
चेक अनादर शुल्क ₹200**
डॉक्युमेंटची यादी ₹ 500 पर्यंत
डॉक्युमेंटची फोटोकॉपी ₹ 500 पर्यंत
PDC स्वॅप ₹ 200 पर्यंत
डिस्बर्समेंट चेक रद्द करण्याचे शुल्क डिस्बर्समेंट नंतर ₹ 200 पर्यंत
मंजुरी मिळाल्यापासून 6 महिन्यांनंतर लोन चे पुनर्मूल्यांकन ₹2,000 पर्यंत अधिक लागू कर
लोन च्या मुदतीत वाढ / घट

₹ 500 पर्यंत तसेच लागू कर

₹ 500 पर्यंत अधिक लागू कर (*) उपरोक्त कंटेंट वेळोवेळी बदलू शकतो आणि त्याची लेव्ही अशा शुल्काच्या तारखेनुसार लागू होणाऱ्या दरांनुसार असेल. **अटी लागू.

समायोज्य दर लोन (ARHL)
 • फक्त वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या सर्व कर्जासाठी, आंशिक किंवा पूर्ण भरणा झाल्यास कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय होणार नाही.
 • कंपनी, फर्म इ. सह-अर्जदार असणाऱ्या वैयक्तिक कर्जदारांना मंजूर झालेल्या लोन साठी प्रीपेमेंट शुल्क 2% दराने अधिक वेळोवेळी लागू असणारे कर आणि वैधानिक आकार आणि शुल्क, मुदतपूर्व भरणा करीत असलेल्या रकमेवर देय असेल.
 • कस्टमरला लोनचे प्रीपेमेंट करताना एच डी एफ सी ला निधीच्या स्त्रोतांची शहानिशा करण्यासाठी उचित आणि योग्य वाटतील असे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.

निश्चित दर लोन (FRHL)
 • स्वत:च्या स्रोतांमधून आंशिक किंवा संपूर्ण भरणा करण्यासाठी कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय नाही. या कारणासाठी "स्वत:चे स्रोत" याचा अर्थ बँक / HFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थाकडून कर्ज घेण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही स्रोत.
 • एच डी एफ सी ला निधीच्या स्त्रोतांची शहानिशा करण्यासाठी उचित आणि योग्य वाटतील असे डॉक्युमेंट कस्टमर ला सबमिट करावे लागतील.
 • कोणत्याही बँक / HFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थांकडून पुनर्वित्त पुरवठ्या द्वारे प्रीपेड केल्या जाणा-या उर्वरित रकमेवर प्रीपेमेंट शुल्क 2%, अधिक वेळोवेळी लागू असणारे कर आणि वैधानिक आकारणी आणि शुल्क असेल (अशा रकमेमध्ये संबंधित फायनान्शियल वर्षादरम्यान प्रीपेड सर्व रकमेचा समावेश असेल) आणि अशा सर्व आंशिक किंवा पूर्ण प्रीपेमेंटवर लागू होईल.

निश्चित आणि परिवर्तनीय दर लोन (संयोजन दर)
निश्चित दर कालावधी दरम्यान: परिवर्तनीय दर कालावधी दरम्यान :
 • मंजूर केलेल्या सर्व कर्जासाठी प्रीपेमेंट चार्ज कोणत्याही बँक / एHFC / NBFC किंवा फायनान्शियल संस्थेद्वारा पुनर्वित्त पुरवठा करून मुदतपूर्व भरणा करत असलेल्या बकाया रकमेच्या (अशा रकमेमध्ये संबंधित आर्थिक वर्षादरम्यान मुदतपूर्व भरणा केलेल्या सर्व रकमेचा समावेश असेल) 2%, अधिक लागू कर आणि वेळोवेळी लागू होणारे वैधानिक आकारणी आणि शुल्क, राहील आणि सर्व आंशिक किंवा पूर्ण प्रीपेमेंटवर लागू होईल.
   
 • कस्टमरला लोनचे प्रीपेमेंट करताना एच डी एफ सी ला निधीच्या स्त्रोतांची शहानिशा करण्यासाठी उचित आणि योग्य वाटतील असे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.
 • फक्त वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या सर्व कर्जासाठी, आंशिक किंवा पूर्ण भरणा झाल्यास कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय होणार नाही.
   
 • कंपनी, फर्म इ.सह-अर्जदार असताना वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या सर्व लोन साठी, 2% दराने प्रीपेमेंट शुल्क अधिक वेळोवेळी लागू होणारे कर व वैधानिक आकारणी आणि शुल्क, भरणा केल्या जात असलेल्या रकमेवर देय आहेत.
   
 • वर नमूद केल्याप्रमाणे प्रीपेमेंट शुल्क या लोन कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेनुसार आहे, तथापि ते एच डी एफ सी च्या प्रचलित धोरणानुसार बदलाच्या अधीन असून त्यानुसार वेळोवेळी बदलू शकतात. कस्टमरनी प्रीपेमेंट साठी लागू असलेल्या नवीनतम बदलांसाठी www.hdfc.com चा संदर्भ घ्यावा अशी विनंती आहे.

आम्ही आमच्या विद्यमान कस्टमरला होम लोनवर (स्प्रेड बदलून किंवा स्कीम स्विच करून) आमच्या कन्व्हर्जनच्या सुविधेद्वारे लागू इंटरेस्ट रेट कमी करण्याची ऑफर देतो. साधारण फी भरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता किंवा तुमचे मासिक हप्ते (EMI) किंवा लोन कालावधी कमी करण्याचा पर्याय निवडू शकता. अटी लागू.
आमच्या कन्व्हर्जन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि विविध उपलब्ध पर्यायांबद्दल चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला कॉल करण्यास आम्हाला अनुमती देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा तुमच्या लोन अकाउंटची माहिती 24x7 अशी मिळविण्यासाठी आमच्या विद्यमान कस्टमरसाठी ऑनलाईन ॲक्सेस वर लॉग-ऑन करा. एच डी एफ सी च्या विद्यमान कस्टमर्ससाठी कन्व्हर्जनचे खालील पर्याय उपलब्ध आहेत:

प्रॉडक्ट/सेवेचे नाव आकारलेली फी / शुल्काचे नाव केव्हा देय असेल फ्रिक्वेन्सी रक्कम रुपयांमध्ये

परिवर्तनीय दर लोन मध्ये कमी दराकडे वळा (गृहनिर्माण / विस्तार / सुधारणा)

कन्व्हर्जन फी

कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक प्रसार बदलावर Upto 0.50% of the Principal Outstanding and undisbursed amount (if any) at the time of Conversion or a cap ₹50000 plus taxes whichever is lower.

निश्चित दर लोन पासून परिवर्तनीय दर लोनवर स्विच करणे (हाऊसिंग / एक्सटेंशन / सुधारणा)

चला चॅट करूया!