एच डी एफ सी ट्रेनिंग सेंटर - सेंटर फॉर हाऊसिंग फायनान्स (CHF)

CHF, एच डी एफ सी चे ट्रेनिंग सेंटर, 1989. या वर्षी स्थापन केले गेले. तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम / वर्कशॉप / कॉन्फरन्स / धोरणासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यासाठी सेंटर एक युनिक फोकल पॉईंट प्रस्तुत करते. हा सोयीस्कर आणि त्रासमुक्त सर्व्हिस साठी एक पर्यायी शब्द आहे.

आंतरराष्ट्रीय उपक्रम

एच डी एफ सी ने, भारतातील व्यापाराभिमुख हाऊसिंग फायनान्स प्रारंभ करून आणि विकसित करण्यास सहाय्य करून, विशेष ट्रेनिंग कोर्सद्वारे आमच्या सर्व्हिसेस ग्राहकांच्या विस्तृत वर्णपटावर विस्तारित करणे सुरू ठेवले आहे.

एच डी एफ सी चे सेंटर फॉर हाऊसिंग फायनान्स (CHF) विशेषकरून संस्थात्मक विकासाच्या क्षेत्रात आश्रय फायनान्स ची प्रभावी डिलिव्हरी करण्यासाठी दक्षिण आशियाई व आफ्रिकन प्रदेशांमध्ये विकसनशील देशातील राष्ट्रीय सरकार आणि हाऊसिंग फायनान्स संस्थांना तांत्रिक सहाय्य प्रदान करते.

CHF च्या उपक्रमांचे दुसरे प्रमुख क्षेत्र हाऊसिंग फायनान्स संस्थांसाठी व्यवस्थापकीय ट्रेनिंग आहे. प्रभावी हाऊसिंग फायनान्स उपक्रमांव्यतिरिक्त काही स्थापित हाऊसिंग फायनान्स संस्था देखील सिस्टीम विकासासाठी आणि सुधारणांसाठी प्रशिक्षण घेतात.

महत्त्वपूर्ण ग्राहक

 आमच्याकडे नामांकित कॉर्पोरेट क्लायंट्सची एक सतत विस्तारित होणारी यादी आहे :

 

 • आकांक्षा - NGO
 • बजाज इलेक्ट्रिकल्स लि.
 • BASF इंडिया लि.
 • कॅस्ट्रॉल इंडिया लि.
 • कोलगेट - पॉ‌मोलिव्ह इंडिया लि.
 • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
 • ओटिस एलीवेटर्स कंपनी
 • फिलिप्स इंडिया लि.

बोला मग, बुक करताय ना?

महत्त्वपूर्ण ग्राहक

CHF मध्ये अनेक घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित आणि संपन्न केल्यामुळे, आम्हाला एक यशस्वी शिक्षण / सामायिकरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काय लागते याची जाणीव आहे. आणखी हे, की आमच्याकडे नामांकित कॉर्पोरेट क्लायंट्सची एक सतत विस्तारित होणारी यादी आहे:

 • आकांक्षा – NGO
 • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
 • बजाज इलेक्ट्रिकल्स लि
 • ओटिस एलीवेटर्स कंपनी
 • BASF इंडिया लि
 • पेप्सिको इंडिया होल्डिंग्स प्रा लि.
 • कॅस्ट्रॉल इंडिया लि
 • फिलिप्स इंडिया लि
 • कोलगेट-पॉ‌मोलिव्ह इंडिया लि
 • फाइझर लि
 • क्रिसिल लि
 • पिरामल हेल्थकेयर लि.
 • क्रॉम्पटॉन ग्रीव्हज इंडिया लि
 • सिमेन्स इन्फॉर्मेशन सिस्टीम्स लि
 • डेलॉइट टॉच तोहमतसू इंडिया प्रा लि
 • स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंडिया
 • डायरेक्शंस मार्केटिंग सोल्यूशन्स प्रा लि
 • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि
 • डन & ब्रॅडस्ट्रीट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इंडिया प्रा लि
 • सनगार्ड सोल्यूशन्स (इंडिया) प्रा लि
 • HBD फाइनेंशियल्स सर्व्हिसेस लिमिटेड
 • टाटा ब्ल्यूस्कोप स्टील लि
 • एच डी एफ सी बँक लिमिटेड
 • टेक्नोवा इमॅजिंग सिस्टीम्स (पी) लि
 • एच एस बी सी इंडिया
 • टेल्को लि
 • आयडीएफसी खासगी इक्विटी कंपनी लिमिटेड
 • टेट्रा पॅक इंडिया प्रा लि
 • जॉन डीअर इंडिया प्रा लि
 • दी बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट - NGO
 • किर्लोस्कर इंडस्ट्रीज लि
 • थॉमस कुक इंडिया लि
 • कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
 • वार्टसिला इंडिया लि

कस्टमर्स चे अभिप्राय

"लोणावळा येथील एकूणच निवास आरामदायक होता. सर्व्हिस ची उच्च गुणवत्ता आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या ग्राहकाभिमुखतेची दाद द्यावी लागेल.."

-श्रीमान जर्मिन टॅंग (प्रादेशिक व्यवस्थापक, एचआर-सीबा स्पेशालिटी केमिकल्स).

"आपण साधेपणात उत्कृष्टता प्राप्त केली आहे. मी विचार केलेल्या प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेतली गेली. आतापर्यंत सर्वोत्तम प्रशिक्षण अनुभव. आपण आश्चर्यकारक आहात.!."

-प्रवीण भोजवानी (सहाय्यक व्यवस्थापक -IT, GCGC ऑफ इंडिया लिमिटेड).

"हा एक उत्कृष्ट अनुभव होता. तुमचे सर्व कर्मचारी अत्यंत समर्पित आहेत. छान असंच चालू राहू द्या.."

-एच कृष्णकुमार (व्यवस्थापक-एचआरडी आणि MIL कंट्रोल, KSB पंप).

"या कार्यक्रमातील सर्व लोकांचा दृष्टिकोन म्हणजे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना आनंदी करण्याचा आहे. या दृष्टिकोनाबद्दल खरोखर उल्लेखनीय बाब ही की तो ट्रेनिंग केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रदर्शित केला

-श्री बनमाली अग्रवाल (माजी व्यवस्थापकीय संचालक, वॉर्टसिला इंडिया लिमिटेड).

"एकूणच उत्कृष्ट अनुभव. आपले कर्मचारी अतिशय विनम्र आहेत. ही कस्टमर सर्व्हिस सर्वोत्तम आहे!"

-सुश्री आशा सुवर्णा (सुविधा, VGC सल्लागार समूह).

"हे खूप संस्मरणीय आहे, मी कधीही कर्मचारी वर्गाला विसरणार नाही, विशेषतः भोजन कक्षातील कर्मचाऱ्यांनी जबरदस्त छाप पाडली."

-सुश्री आरती पै (अध्यापक, आकांक्षा फाऊंडेशन).

"मी यापेक्षा अधिक संस्मरणीय निवासाचा विचार करू शकत नाही. खूप साधा तरीही अत्यंत आकर्षक पद्धतीचा. 5 -स्टार रिसॉर्ट्सच्या श्रेणीतील सर्वोत्तम बरोबरीचा."

-श्रीथरी बालासुब्रमण्यम (ऑपरेशन्स, टेक प्रोसेस सोल्यूशन्स लिमिटेड).

"सर्वात स्वच्छ, सुंदर आणि प्रेमळ ठिकाणांपैकी आणि लोकांपैकी एक."

-श्रुती डी क्षीरसागर (रिलेशनशिप मॅनेजर-सेल्स, आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसी लिमिटेड).

"व्यवस्था उत्कृष्ट होती आणि शिक्षण केंद्रात एच डी एफ सी व्यवस्थापनाने सर्वत्र उत्कृष्ट कामगिरी दाखवली.."

-आर के खली (DGM-गॅमन इंडिया लिमिटेड).

बोला मग, बुक करताय ना?

चला चॅट करूया!